Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

HIMMAT HAI TO ANISWALE SAMNE AAYE
CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI AATUL CHHAJED
1,11,111 KA INAAM

Business news

Potgi band aandolan

News ke liye sampark kare
9762475528
8421606554
क्या आपके उपर अन्याय हो रहा है
हम आपको न्याय दिलाने में मदद करेंगे
इस चैनल का असली मकसद अन्याय के खिलाफ आवाज उठाना ही है ।
आपकी ही सेवामे ,
हमारे न्यूज़ को फॉरवर्ड करे
हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें ।

जय हिंद

Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

*ग्राहकहित हे जन आंदोलन झाले पाहिजे*

*अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांचे मत : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा*

पुणे : ग्राहकांना काही पैशांचा फायदा करून देणे हेच केवळ अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य नाही, तर आपल्या हक्कासंबंधी ग्राहकांना जाणीव करून देणे आणि सजग ग्राहक निर्माण करणे, हे ग्राहक पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या हक्कासंबंधी ग्राहक सजग झाला तरच देश समृद्ध होऊ शकेल. ग्राहकहित हे राष्ट्रीय जन आंदोलन झाले पाहिजे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ नारायण भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ओझर येथील विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, सुहास काणे, विजय सागर, जयंतीभाई कथोरिया, गजानन पांडे, महाराष्ट्र राज्य प्रांत प्रमुख बाळासाहेब औटी, धनंजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक आणि सुहास काणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगन्नाथ कवडे, उद्योजक संतोष चव्हाण आणि भालचंद्र बाळसराफ यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक बिंदू या स्मरणिकेचे आणि संदीप जंगम लिखित संवाद शास्त्र या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वेबसाईटचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. सर्वाधिक ऑनलाईन सदस्य नोंदणी करणाऱ्या पुणे जिल्हा प्रांताचे यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी ग्राहक दिंडी देखील काढण्यात आली.

नारायणभाई शहा म्हणाले, ग्राहक पंचायतीचा जन्म हा वेदनेतून झाला आहे, ग्राहकांच्या वेदना समजून त्या दूर करण्यासाठी ग्राहक पंचायत पन्नास वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. या काळात करोडो ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले आहे. अशा सजग ग्राहकांमुळेच देशांमध्ये ग्राहक पंचायतीने एक चळवळ निर्माण केली आहे, ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवून त्याला राष्ट्रीय स्वरूप मिळवून देण्याची आज गरज आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, ग्राहक पंचायत ही व्यापारी किंवा नफ्यांच्या विरोधात नाही, तर ग्राहकांच्या हितासाठी आहे. देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमुळे निर्माण झाला, या कायद्यामुळे देशांमध्ये करोडो ग्राहकांना न्याय मिळवून देश समृद्ध करण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले आहे. या चळवळीमध्ये अधिकाधिक तरुण कार्यकर्ते समाविष्ट होण्याची गरज आहे. ही चळवळ गाव पातळीवर पोहोचली तर गाव पातळीवर ग्राहकांवर होणारा अन्यायही दूर होऊ शकेल. देशातील ग्राहक अधिक सजग झाला तरच खऱ्या अर्थाने बिंदूमाधव जोशी यांचे ग्राहक हिताचे स्वप्न साकार होऊ शकेल.

अरुण देशपांडे म्हणाले, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या कार्य संस्कृतीनुसार ग्राहक पंचायतीचे कार्य सुरू आहे. त्यांचे विचार समाजामध्ये खोलवर रुजवण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यरत आहे. ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून बिंदूमाधव जोशी यांचे विचार आपण समाजामध्ये पोहोचवले तर खऱ्या अर्थाने ग्राहक राजा होऊ शकेल.

बाळासाहेब औटी म्हणाले, उत्पादनामध्ये विपुलता, वितरणामध्ये समानता आणि उपभोगामध्ये संयम हा बिंदूमाधव जोशी यांनी दिलेला विचार आजही ग्राहक पंचायत समाजाच्या तळागाळामध्ये पोहोचवत आहे. ग्राहक पंचायतीच्या पन्नास वर्षांच्या चळवळीमुळे करोडो ग्राहक जागृत झाले आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. ग्राहक पंचायत ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे. ही चळवळ समाजाच्या तळागाळामध्ये पोहोचविण्यासाठी येत्या काळात गाव तेथे ग्राहक पंचायत ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. संदीप जंगम यांनी सूत्रसंचालन केले. रमेश टाकळकर यांनी आभार मानले.

फोटो ओळ - अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा ओझर येथील विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे पार पडला. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक बिंदू या स्मरणिकेचे आणि संदीप जंगम लिखित संवाद शास्त्र या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वेबसाईटचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

2 years ago (edited) | [YT] | 2

Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-

2 years ago | [YT] | 0

Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

प्रेस कॉन्फ्रेंस
विषय बागेश्वर धाम को अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने दिया हुवा चैलेंज एक्सेप्ट
जादू टोना विरोधी कायदा और अंधश्रद्धा निर्मूलन समिति
अंधश्रद्धा निर्मूलन समिती हर बार हिंदू संस्कृति भारतीय संस्कृति के खिलाफ ही बोल रहे हैं समाज सेवा का ढोंग करके लोगों को बेवकूफ बनाना यही उनका असली मकसद है
ऐसे देशद्रोही और दहशतवादी अनीस के ऊपरही जादू टोना विरोधी कायदे से केस फाइल होनी चाहिए ऐसे देश भी घातक कार्य करने वाले इस संस्था के ऊपर बंदी ही आनी चाहिए
जिस संस्था में ही बहुत सारे फल और चल रहे हैं जिस संस्था की उस बारे में कार्रवाई चल रही है ऐसे गुनेगार संस्था को सब गुन्हेगारही दिखेंगे
पुलिस ने क्या कार्रवाई करनी है कौन से कायदे से गुना फाइल करना है यह पुलिस देखेगी कार्रवाई करो ऐसा पुलिस को बोलने का अनीस को कायदे से भी अधिकार नहीं है और नैतिक भी अधिकार नहीं है ऐसी संस्था के ऊपर सरकारी कार्य में हस्तक्षेप की कार्रवाई होनी चाहिए
इस केस में जादू टोना विरोधी कार्य कायदे से कार्रवाई होने का कोई भी संबंध नहीं है अगर पुलिस ने अनीश की दहशत में आकर ऐसी कार्रवाई की तो हम भी आने वालों के ऊपर कारवाई करने के लिए आंदोलन छोड़ेंगे ऐसा ज्योतिषाचार्य अतुल छाजेड़ उन्होंने पत्रकार परिषद में कहां चतु:शिंगी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक इनको भी इस बारे में नोटिस भेजा गया है
डिटेल्स के लिए कृपया कॉल करें

2 years ago | [YT] | 2

Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

POTGI BAND AANDOLAN
Duniya ka pahla pati

3 years ago | [YT] | 2

Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

Aurangabad press conference
& With police

4 years ago | [YT] | 6

Viral BUSINESS NEWS 50kview 1hour ago

Potgi band aandolan news

4 years ago | [YT] | 4