पुणे तिथे काय उणे

Telling Pune's story & updates on time

Food | News | Travel | Jobs 📍
पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहितीसाठी लगेच आपल्या चॅनेलला subscribe करा 🙏


mh12 punekar

Thank you so much your support
We are now 3,000 subscribe strong family 😍💥

Keep supporting ✅
#mh12punekars
#pune

4 days ago | [YT] | 2

mh12 punekar

Bapu mankar pune nagarsevak #pune #punecity

6 days ago | [YT] | 16

mh12 punekar

उंची कमी, पण केले भयंकर धाडस;
फेक पोलिस बनला ट्रेण्डसेटर ✅

पोलिसपदी निवडीचे पोस्टर; पुणे नऱ्हे पोलिसांनी उघड केला तरुणाचा खाकीचा बनाव 👇

1) त्याच्यावर बीएनएस कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2)मोबाइलवर पोलिस वर्दीतील फोटो whatsapp ला स्टेटस ठेवले. मात्र, पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेत फ्लेक्स आला. त्याची उंची कमी असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कागदपत्रे आणि नियुक्तिपत्राची चौकशी केली, तेव्हा ऋषिकेशची बोबडी वळली. तपासात समोर आलं की, हा केवळ बनाव होता.

@mh12punekars #pune #punekar #punecity #police #punenews

6 days ago | [YT] | 4

mh12 punekar

पुण्याने ओलांडला ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा; उष्माघाताचा वाढला 😱🙏🏾

✅पुणे गेल्या काही दिवसांत तापमानाने ४२ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा तीव्र झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे लहानांपासून प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारी व खासगी दवाखाने तसेच रुग्णालयांमध्ये डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा आणि चक्कर येणे यांसारख्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्यावाढली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, वाढत्या तापमानाचा शरीरावर थेट परिणाम होत असून, शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. यामुळे डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरणाचा धोका वाढतो.

👉वेळेवर काळजी न घेतल्यास ही स्थिती गंभीर बनून उष्माघात होण्याची शक्यता वाढते. उच्च तापमानामुळे शरीराची तापमान नियंत्रित ठेवण्याची क्षमता कमी होते. घामाच्या स्वरूपात पाणी व क्षार मोठ्या प्रमाणात शरीराबाहेर पडतात. परिणामी अशक्तपणा, थकवा आणि एकाग्रता कमी होणे यांसारखे त्रास जाणवतात. तापमान वाढल्याने शरीरातील उष्णतेचे संतुलन बिघडते. त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, स्नायूंमध्ये गोळे येणे, रक्तदाबात चढ-उतार या समस्या होतात. गंभीर अवस्थेत रुग्ण बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो. हृदयविकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
#pune #temperature #punenews #punecity #punekar

1 week ago | [YT] | 5

mh12 punekar

पुणेकरांनो गुरुवारी पाणी येणार नाही देखभाल व रिपेअरच्या कामासाठी गुरुवार दि 23 एप्रिल रोजी दिवसभर शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे❌🙏

@mh12punekars #pune #pmc #punekar #punecity #punenews

1 week ago | [YT] | 8

mh12 punekar

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) 1 एप्रिलपासून पुण्यासह देशभरातील सर्व वीजग्राहकांसाठी स्मार्ट वीजमीटर बसवणे अनिवार्य केले आहे.🙏🏾

✅पुण्यातील स्थिती: आतापर्यंत सुमारे 12.5 लाख मीटर बसवण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे 25 लाख ग्राहकांकडे लवकरच नवीन मीटर बसवले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत असतील.

स्मार्ट मीटरचे फायदे:👇

1. अचूक बिलिंग: मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे वीजबिल 100% अचूक येईल.
2. दर तासाचा वापर तपासा: ‘महाविद्युत’ अॅपच्या मदतीने दर तासाला किती वीज वापरली याची माहिती मोबाईलवर पाहता येईल.
3.तक्रारींना पूर्णविराम:सरासरी बिल किंवा मीटर रीडिंग न घेतल्याच्या तक्रारी आता भूतकाळात जमा होतील.
4. वीज चोरीवर नियंत्रण: अनधिकृत वापर आणि वीज चोरी रोखणे अधिक सोपे होईल.
5पुरवठा नियोजन सुधारणा:विजेच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन अधिक कार्यक्षम होईल.

✅अतिरिक्त लाभ:स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजे
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना पैशांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. दिवसाच्या ठराविक वेळेत वीज वापरल्यास प्रति युनिट 80 पैसे सवलत दिली जाते. जुलै 2025 ते जानेवारी 2026 या काळात राज्यातील 54 लाख ग्राहकांना 51.42 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे #punepmc #pune #news #MSEB #punekar punecity punenews

1 week ago | [YT] | 4

mh12 punekar

2000 YouTube subscribers completed on
@mh12punekars
Thanks for support 😍💥🙏

#pune #punekar #punecity #punenews #subscriber

1 week ago | [YT] | 5

mh12 punekar

अक्षय्य तृतीया महोत्सव रविवार, दि. १९ एप्रिल २०२६💛😍

✅पहाटे ३ वा. - ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक
✅पहाटे ४ ते ६ - स्वराभिषेक (गायिका- विदुषी मंजुषा पाटील) ✅सकाळी ८ ते १२ - गणेश याग
✅दुपारी १२.४७ मि. वा - भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा

🙏|| शारदेश मंगलम् ||🙏

✅रात्री ९.३० ते १२ – भारतीय वारकरी महिला भजनी मंडळ (ऊटीचे भजन)

shrimant Dagdushet Halwai Ganpati mandir pune amba mahotsav 2026,amba mahotsav,pune ganpati #pune #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #punekar #punecity

1 week ago | [YT] | 47