नमस्कार मंडळी !! welcome to Onkar Explores!
मी एक भारतीय , कोकणस्थ आणि मनाने पक्का पुणेकर!
Join me as I explore exciting places, savor delicious plates of food, and embrace life’s little surprises along the way! Whether it’s discovering new destinations, tasting unique cuisines, or sharing the unexpected moments that make life special, you’re in for an adventure.
🎯 Next Goal: 3500 Subscribers!
If you enjoy the content, please like, share, and don’t forget to hit that subscribe button. Turn on notifications so you never miss a new video. Let’s embark on this journey together!
बघूया जग मराठमोळ्या नजरेतून!
जग पाहायचं असेल तर चार भिंतींच्या बाहेर पडावं लागतं 🌅
OnkarExplores
Insta वर फॉलो केलं का अजून? www.instagram.com/onkarexplores/
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
OnkarExplores
Hello everyone!
Our channel has finally crossed the milestone of 3,500 subscribers!
Keep showing your love and support just like this — it truly encourages us to create more new content for you. A big heartfelt thank you!
Now let’s aim for the next milestone — 5,000 subscribers!
We can do it, right?
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
OnkarExplores
नमस्कार मंडळी!
अखेर आपल्या चॅनेलने ३५०० सब्स्क्रायबर्सचा टप्पा पार केला आहे!
चॅनेलवर असंच भरभरून प्रेम देत राहा. तुमच्या या साथीनं आम्हाला नवं–नवं कंटेंट तयार करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं. मनःपूर्वक आभार!
आता पुढील टप्पा — ५००० सब्स्क्रायबर्स!
होईल ना?
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
OnkarExplores
दिवाळी चा फराळ संपवत होतो इतके दिवस…. आता editing सुरू !! बाली सीरीज संपवू एकदाची 😁
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
OnkarExplores
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🎆🎇
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
OnkarExplores
सर्वांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा!! गणपती बाप्पा मोरया 🌻🌻
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
OnkarExplores
२००० subscribers चा टप्पा पार !!!
तुमच्या प्रेम आणि भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे,आम्ही २००० सबस्क्रायबरचा टप्पा गाठला! खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे ! आता पुढचं लक्ष्य – ३००० सबस्क्रायबर ❤️
Bali trip series चा नवीन वीडियो लॉकरच येतोय 😊
#RoadTo3000 #thankyou
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
OnkarExplores
नमस्कार मित्रांनो!!
चॅनेलला प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार !!
प्रत्येक लाईक आणि शेअर मुळे मला नवीन आणि चांगल्या कंटेंटसाठी प्रेरणा मिळते.
तुमचं हे प्रेम असंच कायम राहो हीच प्रार्थना.
नवीन व्हिडीओ घेऊन लवकरच येतोय.
धन्यवाद!
ओंकार
#Roadto2000 #thankyou
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
OnkarExplores
1000 subscribers चा टप्पा पार !!!
तुमच्या प्रेम आणि भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे,आम्ही 1000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठला! खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे ! आता पुढचं लक्ष्य – 2000 सबस्क्रायबर! ❤️
Content अवडलं असेल tar Like, Share आणि subscribe नक्की करा! ✨
#RoadTo2000 #thankyou
8 months ago | [YT] | 1
View 0 replies
OnkarExplores
६०० चा टप्पा पार !!!
तुमच्या प्रेम आणि भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे,आम्ही ६०० सबस्क्रायबरचा टप्पा गाठला! तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार ! ❤️
पुढील लक्ष्य १००० !! नवीन व्हिडिओ लवकरच येत आहे 🙂
Content अवडलं असेल tar Like, Share आणि subscribe नक्की करा! ✨
#RoadTo1000 #thankyou #धन्यवाद
9 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more