Hello, I am Mrs. Anupriti L. Gajare ( B.Sc.(Statistics), M.C.M. , M.Ed. )
It's my immense pleasure to put up my 20 years of teaching experience for student's guidance. I have been teaching core subjects like Mathematics and Science for both Marathi and Semi English medium students. It's my passion to guide students for their academic growth and also direct them for future path in career.
My teaching journey holds up various national and international level webinars along with certification in Mathematics, Science, IT skills, Smart teaching technology, Digital teaching, Ancient Science and technology and far more.
So, I have started this mission of "Coaching Katta" which endeavours student's skills in daily learning and subject knowledge enhancement.
youtube.com/c/CoachingKatta

Thank you...



Coaching Katta

Science day celebration in PES MODERN GIRLS' HIGHSCHOOL

4 months ago | [YT] | 0

Coaching Katta

विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तुम्हाला रोज गणित भाग 1, गणित भाग 2, विज्ञान 1, विज्ञान 2 या विषयांवर आधारित एकेक प्रश्नपत्रिका सरावासाठी दिली जाणार आहे.
काही कारणास्तव या आठवड्यात संध्याकाळी लाइव्ह तास होऊ शकणार नाही. परंतु शिकवलेल्या भागावर टेस्ट दिल्या जातील, त्या सोडवा. शंका असल्यास व्हिडीओखालील कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

4 years ago | [YT] | 22

Coaching Katta

विद्यार्थी मित्रांनो एन टी एस परीक्षा सरावासाठी प्रश्नपत्रिका पाठवत आहे. ती सोडवा.
आज लाइव तास होणार नाही.

4 years ago | [YT] | 12

Coaching Katta

सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना - आज काही अपरिहार्य कारणामुळे आज संध्याकाळचा रेग्युलर गणिताचा तास होऊ शकणार नाही.
उद्या दि. 29 /9/21 ला नेहमी प्रमाणे संध्याकाळी 6.30 ला गणिताचा लाइव्ह तास होईल.
...... @Coachingkatta

4 years ago | [YT] | 16

Coaching Katta

🌸 बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, ही प्रार्थना. 🎉🎊💐💐
🙏🙏 || गणपती बाप्पा मोरया || 🙏🙏

4 years ago | [YT] | 21

Coaching Katta

@CoachingKatta Live, Today at 6.30 p.m.

4 years ago | [YT] | 5

Coaching Katta

सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निवेदन - आजचा NTS चा तास काही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकत नाही.
📌 उद्या मात्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6.30 ला NTS तास होईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

4 years ago | [YT] | 12

Coaching Katta

@Coachingkatta, विद्यार्थी मित्रांनो, आज मी बाहेरगावी असल्यामुळे आजचा तास घेऊ शकणार नाही. 📌 उद्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6.30 ला गणिताचा तास होईल.

4 years ago | [YT] | 27

Coaching Katta

भारत माता की जय!! वंदे मातरम!!

4 years ago | [YT] | 41