Marathi Kitchen Queen

Welcome to Marathi Kitchen Queen!
इथे तुम्हाला मिळतील अगदी सोप्या, झटपट आणि घरगुती Marathi Recipes, ज्यात Breakfast, Snacks, Lunch, Dinner, Tiffin Ideas, Sweet Recipes आणि बरेच काही!

मी दर आठवड्याला नवीन रेसिपीज शेअर करते ज्या बनवायला सोप्या आणि चवदार असतात.
👉 Speciality: Maharashtrian Recipes, 10 Min Quick Recipes, Kids Tiffin, Festive Recipes, Street Food Style Dishes.

जर तुमची स्वयंपाकाची सुरुवात असेल किंवा रोज नवीन काहीतरी बनवायचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी perfect आहे!

धन्यवाद.
For business inquiries- sushmapatil1505@gmail.com


Marathi Kitchen Queen

तुम्हाला आवडते का,असा मटण मसाला

1 week ago | [YT] | 5

Marathi Kitchen Queen

Rose flavour ukadiche modak banva ekdam sopya पद्धतीने

5 months ago | [YT] | 2

Marathi Kitchen Queen

असे उकडीचे मोदक तुम्हाला आवडतात का?असे झालेत हे मोदक

5 months ago | [YT] | 3

Marathi Kitchen Queen

"श्रावण सोमवार स्पेशल रेसिपी "आहे,नक्की बनवा

5 months ago | [YT] | 2

Marathi Kitchen Queen

आजीच्या आठवणींच बिस्कीट

7 months ago | [YT] | 2

Marathi Kitchen Queen

अशा प्रकारे बटाटा चकली तुम्ही कधी खाल्ली आहे का ❓नसेल तर पटकन विडिओ जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल.

1 year ago | [YT] | 5

Marathi Kitchen Queen

आईच्या आभाळभर मायेला शुभेच्छा, बहिणीच्या निरागस छायेला शुभेच्छा, मैत्रिणीच्या मनातल्या विश्वासाला शुभेच्छा, पत्नीच्या जगभराच्या प्रवासाला शुभेच्छा, लेकीच्या बोबड्या गाण्याला शुभेच्छा, पृथ्वीवरील स्वर्गाच्या वारीला शुभेच्छा, जगातील प्रत्येक नारीला शुभेच्छा👩💐💐

1 year ago | [YT] | 11

Marathi Kitchen Queen

जगातील सर्वात सोप्पी रेसिपी चिकन बिर्याणी बनवा एकदम झटपट🤷‍♀️

1 year ago | [YT] | 11

Marathi Kitchen Queen

आज आपण घरच्या घरी आइस केक तयार केला आहे. आवडला तर like करा.

1 year ago | [YT] | 4