क्रीडा, मनोरंजन,पर्यटन,राजकीय, देश-विदेश, आणि आपल्या मातीतीतील बऱ्याच गोष्टी फक्त तुमच्यासाठी
आणि त्या पण हटके अंदाजात 😊🤞
surrykate____


surry kate

बदला पुरा 🇮🇳

1 year ago | [YT] | 11

surry kate

घरी येवुदे तुमच्या आनंदाची लाट
पूर्ण होवोत तुमच्या सार्या इच्छा
निरोगी जावो तुमचे सारे आयुष्य
हेच देवापाशी मागणे
HAPPY DIWALI 🎇

2 years ago | [YT] | 4

surry kate

India win the match 🇮🇳
#indvspak

2 years ago | [YT] | 9

surry kate

क्रिकेट मध्ये सगळ्यात जास्त Six कोणाच्या नावावर आहेत?

2 years ago | [YT] | 5

surry kate

विराट कोहली आज शतक मारेल का ?
#indiavsafganistan

2 years ago | [YT] | 1

surry kate

तुम्हाला वाटतं का लागीर झालं जी ही मालिका पुन्हा सुरू व्हावी link वरती क्लिक करा
https://youtu.be/vtwIVfQoaWs?si=gCybj...

2 years ago | [YT] | 42

surry kate

यावर्षी 🇮🇳 India world cup जिंकेल ?

2 years ago | [YT] | 3

surry kate

Cricket खेळणारा देश आपला बदलतोय आता साऱ्या खेळात तिरंगा फडकवतोय आता 🇮🇳
तुम्ही केलं का अभिनंदन आपल्या खेळाडूंचे 🙏✌️

2 years ago | [YT] | 10

surry kate

तुम्हाला काय वाटतं ? असं देशाच्या कर्तुत्वावर शंका घेणे योग्य आहे का ?
https://youtu.be/Oje3O3FVlqk?si=eMLTM...

2 years ago | [YT] | 1

surry kate

नमस्कार मित्रांनो🙏
करोना च्या काळात प्रत्येकाने खूप काही गमावले,काहींनी आपली माणसे गमावली काहींनी आपली स्वप्ने गमावली,पण माणूस आहे म्हंटल्यावर्ण या समस्या त्याचा आयुष्यात येणारचं ना,मित्रांनो आयुष्यात कधी खचून जाऊ नका. आज जे दिवस चालू आहेत ते जाणारं आहेत,तुम्ही स्वतःला ईतक मजबूत बनवा की कोणचं तुम्हांला हरवू नाही शकणार,
आणि तुम्ही जिंकणार एक दिवस नक्की जिंकणार कारणं, महाराजांनी आपल्याला एक शिकवलं आहे,
" आयुष्याचा लढाईत मागारी वळुन कधीं पाहायचं नाही आणि जिंकता नाही आलं तरी चालेल लढणं मात्र सोडायचं नाही."
जय हिंद🇮🇳

4 years ago | [YT] | 19