शिव नवयुग ढोल ताशा ध्वज पथक, नागपूर
🙏 पथका विषयी थोडक्यात माहिती 🙏
शिव नवयुग ढोल ताशा ध्वज पथक हे महाराष्ट्रातील व्हा भारतातील पहिले लहान मुलांचे पथक आहे.
लहान मुलांमध्ये शिवाजी महाराजांचे विचार व आपली संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टीने आपल्या पथकाची सुरवात झाली आहे.
आपले प्रेम व आशीर्वाद लहान मुलांना मिळो हीच आपल्याकडून अपेक्षा.....
🔥 जय महाराष्ट्र 🔥
Shiv Navyug Dhol Tasha Pathak Nagpur
आपल आवडत वाद्य कोणतं?
2 years ago | [YT] | 13
View 2 replies
Shiv Navyug Dhol Tasha Pathak Nagpur
शिव नवयुग ढोल ताशा व ध्वज पथकातील उत्कृष्ठ ध्वजधारी प्रियांशी ताईला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
2 years ago | [YT] | 29
View 0 replies