Jay Parthu Family Show

नमस्कार मंडळी,

आपले माझ्या Youtube Channel वर खूप खूप मनापासून स्वागत आहे .
माझ्या चॅनेल वर तुम्हाला Short Stories
या बद्दल व्हिडिओ पहायला मिळतील .

व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला subscribe करा आपल्या सूचना Comment करून नक्की कळवा.

Contact Me : business.jayparthuyt@gmail.com

धन्यवाद


Jay Parthu Family Show

मित्रानो हा व्हिडिओ नक्की बघा

1 month ago | [YT] | 4

Jay Parthu Family Show

मित्रानो, आपल्या कोकणातील प्रसिद्ध Youtuber श्री गिरीश गवस यांचे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ‪@RedSoilStories‬

5 months ago (edited) | [YT] | 8

Jay Parthu Family Show

HAPPY BIRTHDAY PARTHAVI...💐💐🥳🍫

7 months ago | [YT] | 66

Jay Parthu Family Show

एका गावात 3 मित्र राहत होते – विजय, समीर आणि अर्जुन. तिघेही एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध होते – सत्य बोलणे.
एकदा गावात एक चोरी झाली. गावकरी चिंतेत होते. गावचा सरपंच म्हणाला,
"या तिघांपैकी एकाने चोरी केली आहे, पण फक्त एकच व्यक्ती खोटं बोलतोय. जर तुम्ही ओळखू शकलात की खरा चोर कोण आहे, तर तुमचं निरीक्षण भारी आहे."

तिघांनी हे सांगितलं:

विजय: “मी चोरी केली नाही.”

समीर: “अर्जुनच खरा चोर आहे.”

अर्जुन: “समीर खोटं बोलतोय.”

🕵️‍♂️ प्रश्न:
जर फक्त एकच व्यक्ती खोटं बोलत असेल, तर चोर कोण आहे?

9 months ago | [YT] | 31

Jay Parthu Family Show

मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघा

9 months ago | [YT] | 1

Jay Parthu Family Show

Ghibili Art Images...Trend तर हवाच ना ...

9 months ago | [YT] | 185

Jay Parthu Family Show

मित्रांनो, गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ...!!!

9 months ago | [YT] | 15

Jay Parthu Family Show

मित्रांनो, Ghibili Art Images बघा ....

9 months ago | [YT] | 56

Jay Parthu Family Show

राजूला एक प्राचीन ग्रंथ 📜 सापडतो, पण तो गुप्त भाषेत लिहिलेला असतो! त्यात एक गूढ कुलूपबंद संदेश 🔒 असतो.
त्याला कळत नाही की हे कुलूप कसं उघडायचं! 🤯

तो विचार करतो आणि शेवटी तो रहस्य सोडवतो! 😲 ✏️ राजूने कुलूप कसं उघडलं असेल?

10 months ago | [YT] | 48

Jay Parthu Family Show

जयची नवीन पिचकारी

10 months ago | [YT] | 29