Poultry Made Easy — आपल्या शेतकरी बांधवांसाठी विश्वसनीय पोल्ट्री मार्गदर्शन.
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
मी किशोर थोरात. लेयर, ब्रोइलर आणि देसी पोल्ट्री व्यवस्थापन, रोगनियंत्रण, औषधांचे योग्य डोस, पोषण, व ट्रीटमेंट प्रोटोकॉल याबद्दल अचूक व शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला देण्यासाठी हा चॅनल बनवला आहे.
Follow the Poultry Made Easy_Updates🔥 channel on WhatsApp:
www.whatsapp.com/channel/0029VbCvkd87YSd4YwOUF63K
पोल्ट्री रोग (Disease) समजून घेण्यासाठी सखोल मार्गदर्शन
लेयर, ब्रोइलर, देसी – सर्व प्रकारच्या फार्मिंगवरील practically वापरता येतील अशी माहिती
औषधांचे योग्य प्रमाण, डोस कॅल्क्युलेशन आणि ब्रँड-विशिष्ट मार्गदर्शन
फील्डवरील खऱ्या समस्या आणि त्यांचे समाधान
प्रगती, नफा आणि उत्पादन वाढवण्यासाठी टिप्स
शेतकरी बांधवांना प्रगतीकडे नेणे — हाच आमचा उद्देश.
पोल्ट्रीतील प्रगतीचा मार्ग — Poultry Made Easy तुमच्यासोबत आहे!
---
📩 Contact for Guidance / Collaboration
मार्गदर्शनासाठी किंवा सहकार्यांसाठी खालील ईमेलवर संपर्क करा:
👉 poultrymadeeasy@gmail.com