निष्ठावंत वासकर फड

सांप्रदायिक निष्ठावंत वासकर फड राम कृष्ण हरी माऊली...🙏🏻
*मी दत्ता शिंगे डिगोळकर (DAS हरीचे) आपल्या सर्वांचे आपल्या निष्ठावंत वासकर फड ग्रुप वरती सहर्ष स्वागत करू इच्छितो.*
*हा ग्रुप समस्त गुरुवर्य ब्रह्मचैतन्य वासकर महाराजांच्या कृपेचा आहे..*


*सर्वांचे मनापासून अभिनंदन..🙏🏻🚩*
*जय राम श्रीराम जय जय राम सद्गुरु आबा तुकाराम ..🪷🙏🏻🚩*
ह भ प बळवंत महाराज डिगोळकर(मार्गदर्शक) मो नं 9764136226
ह भ प बाळु महाराज डिगोळकर (दिग्दर्शक)
मो नं 9823063287
दत्ता शिंगे डिगोळकर ( निर्माते) 🙏🚩
मो नं 8767889957
youtube.com/@Nishthavant_Waskar_Fad


निष्ठावंत वासकर फड

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज नित्य दर्शन आळंदी देवाची 🙇🙏 🌺🪷

4 months ago | [YT] | 31

निष्ठावंत वासकर फड

बहु काळ पर्वणी गोमटी |
भाद्रपद मास कपीलाषष्ठी |
प्रतिष्ठानी गोदातटी |
लेखनकामासाठी संपूर्ण जाहली ||

5 months ago | [YT] | 27

निष्ठावंत वासकर फड

आबासाहेब महाराज वासकर

5 months ago | [YT] | 8

निष्ठावंत वासकर फड

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज नित्य दर्शन आळंदी देवाची 🌺🪷🚩🙌

5 months ago | [YT] | 42

निष्ठावंत वासकर फड

संत ज्ञानेश्वर महाराज नित्य दर्शन आळंदी देवाची 🌺🪷🙇🙏🌺🪷

6 months ago | [YT] | 39

निष्ठावंत वासकर फड

साधकांचा मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराज | संत ज्ञानेश्वर महाराज नित्य दर्शन आळंदी देवाची 🙇🙏🚩

6 months ago | [YT] | 36

निष्ठावंत वासकर फड

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवस घेऊन आला धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या धारा
त्यात आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहून जावो,
आजपासून अपणास सुख, शांती, भक्ती, श्रद्धा आणि संपत्ती प्रदान करो…
*श्रावण महिन्याच्या स्नेहपुर्वक शुभेच्छा..!*🚩💐🌺🙏🏻*
-------------------------------------------------------
*शुभेच्छुक- आईसाहेब ग्राफिक्स & फोटोग्राफी*
तुमच्या प्रसिद्धीला आमच्या कलेची साथ !!
📞+91 9860462348
⛳राजे शिवाजी नगर,बार्शी रोड,लातूर.

6 months ago | [YT] | 8