नमस्कार🙏 मी वैष्णवी खंदाडे तुम्हा सर्वांचे माझ्या या YouTube▶️ channel वर स्वागत आहे. मी पंढरपूर येथील आहे आणि माझ्या channel वरती तुम्हाला सर्व प्रकारचे videos बघायला मिळतील. l माझ्या channel ला चांगला प्रतिसाद दया आणि माझ्या channel ला subscribe करा. 🙏
Please subscribe to my channel
# information/comedy videos
#shorts
#vaishnavikhandade
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l 10/11/2025
तूझा रे आधार मला ॥ तूच रे पाठिराखा ॥तूच रे माझ्या पांडुरंगा ॥ चूका माझ्या देवा ॥घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो ॥राम कृष्ण हरी माऊली ॥
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ll
राम कृष्ण हरी ll
1 month ago | [YT] | 229
View 2 replies
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l 18/10/2025
धनत्रयोदशी l
धनत्रयोदशीच्या शुभक्षणी धनाचा वर्षाव होवो,आरोग्य, सौख्य आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात नांदो!
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल l
राम कृष्ण हरी l
2 months ago | [YT] | 160
View 1 reply
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l दुपारचा पोशाख 🪷
07/10/2025
विठू माऊली l माऊली तू जगाची l
विठोबा रखुमाई l
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल l
राम कृष्ण हरी l
2 months ago | [YT] | 135
View 2 replies
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l पंढरपूर
07/10/2025
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल l
विठोबा रखुमाई l
2 months ago | [YT] | 102
View 0 replies
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l दुपारचा पोशाख 🪷
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल व रुख्मिणी माता यांचा साज
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल l
राम कृष्ण हरी l
जय जय पांडुरंग हरी l
2 months ago | [YT] | 101
View 1 reply
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l 06/10/2025 l
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 l
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ll
जय जय राम कृष्ण हरी ll
जय जय विठोबा रखुमाई ll
2 months ago | [YT] | 112
View 3 replies
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l दुपारचा पोशाख 🪷
रखुमाई रखुमाई l विठोबा रखुमाई l
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ll
जय जय राम कृष्ण हरी ll
2 months ago | [YT] | 81
View 0 replies
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏l दुपारचा पोशाख 🪷l
जय जय राम कृष्ण हरी l
विठोबा रखुमाई l
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल ll
3 months ago | [YT] | 83
View 0 replies
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल व रुख्मिणी माता दर्शन 🙏 l पंढरपूर l 03/10/2025
पापंकुश एकादशी l
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ll
जय जय राम कृष्ण हरी ll
3 months ago | [YT] | 145
View 1 reply
Vaishnavi Khandade
श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शन 🙏 l दसरा निमित्त विठ्ठल रुख्मिणी याचा साज l 02/10/2025
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल l
जय जय विठोबा रखुमाई l
राम कृष्ण हरी l
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🤝🙏 l
3 months ago | [YT] | 53
View 1 reply
Load more