नमस्कार मंडळी,
मी कोमल तुमचं सगळ्यांचा आपल्या KNP Recipe या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये सगळ्यांचे खूप स्वागत करते, हा आपला मराठी भाषेतला चॅनेल असून, यात आपण भारतीय पारंपरिक पदार्थ आणि इतरही पदार्थ तुम्ही या चैनल वरती शिकू शकता. अगदी सोप्या भाषेत आणि प्रमाणबद्ध पद्धतीने नवीन नवीन रेसिपी तुम्हाला या चॅनलवर शिकायला मिळतील. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपी शिका.
knpRecipe
बरं!!! आपल्या महाराष्ट्रीयन घरात यांचं खूप काही काय होतं पण तुमच्या घरी यांचं काय होतं?????
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
knpRecipe
😍हे साहेब आहेत!!!! हे आहेत तोपर्यंत याच काय काय करू शकतो......
...........,...............
.
....
.........
आणि हे आहेत तोपर्यंत सगळं करणार आपण 🫢🫣😆😆😆
असच खाणार कापून, थंड करणार, गरम करणार,सगळं करणार
कारण वर्षातून एकदाच येतात ना!!!!!!!!
7 months ago | [YT] | 1
View 1 reply