नमस्कार...! You Tube वासी. जय शिवराय सगळ्यांना..🚩🚩🚩
चला जाणून घेऊ आपल्या या channel vr nemk आपण करणार काय आहोत.- __🤔
तर.......Vlogger Teju हे नाव आहे channel ch
ज्यामध्ये तुम्हाला maz daily life,🥰
Mumbai मधील अनेक ठिकाणं, 🚆
गावच maz life, 🙂
तसच आपल्या मराठी माणसांचे सण,
गाव च्या परंपरा, आणि जे माझ स्वप्न आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 गड किल्ले मला अनवाणी पायाने चढायचे आहेत,आणि ते फक्त पाहायचे नाहीत तर जगायचे आहेत......🚩🚩🚩
थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ च
जे आपण नेहमी जगतो👍
Experience gheto
Navin channel ahe खूप support kra🙏
तुमच्या काही dimand असतील तर
Comment box khula आहे
फक्त तुमच्या साठी✨
Video आवडले तर त्यांना नक्की like kra
Share करा💫 आणि most important thing
Channel la subscribe kra👆




जय शिवराय....🚩🚩🚩