🥰आओ एक दीप ऐसा भी जलाया जाए दिलों से सबके अंधेरा मिटाया जाए🕯️✨ . दीप पूजन – दीप म्हणजेच दिवा, दीप अमावसेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते.
"काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग!! तयासाठी ही रांगोळी, रंगलेला तिचा कण अन कण एकादशी साजरी करूया, भक्तिरसात न्हाऊन आपण !! . 🚩आषाढी एकादशी विशेष सोपी आणि सुंदर रांगोळी
🌳 वटपौर्णिमा 🌳 Vatpurnima सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया 'मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
Petals and Colours
गणेश जयंती / वरद जयंती / तीलकुंद चतुर्थी
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
Petals and Colours
Kartiki Poornima 🌕 | Tripurari poornima
3 months ago | [YT] | 2
View 4 replies
Petals and Colours
🦢Beautiful Rangoli for Diwali 🎆
4 months ago | [YT] | 3
View 2 replies
Petals and Colours
🌹 Happy Teacher's Day ❤️📚👩🏫
In India, the birthday of the second president Sarvepalli Radhakrishnan, 5 September, is celebrated as Teachers' Day since 1962
#rangoli #teachersday
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Petals and Colours
🌺 श्री बल्लाळेश्वर/ Shree Ballaleshwar 🌺
गणेशचतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺
5 months ago | [YT] | 3
View 0 replies
Petals and Colours
🌺 गणेशचतुर्थी रांगोळी/गणपतीबाप्पा 🐀/अंगारकी चतुर्थी 🌺
6 months ago | [YT] | 4
View 1 reply
Petals and Colours
🥰आओ एक दीप ऐसा भी जलाया जाए
दिलों से सबके अंधेरा मिटाया जाए🕯️✨
.
दीप पूजन – दीप म्हणजेच दिवा, दीप अमावसेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते.
6 months ago | [YT] | 3
View 1 reply
Petals and Colours
"काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग!!
तयासाठी ही रांगोळी, रंगलेला तिचा कण अन कण
एकादशी साजरी करूया, भक्तिरसात न्हाऊन आपण !!
.
🚩आषाढी एकादशी विशेष सोपी आणि सुंदर रांगोळी
7 months ago | [YT] | 3
View 1 reply
Petals and Colours
🧘 International Yoga Day 🇮🇳
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
Petals and Colours
🌳 वटपौर्णिमा 🌳
Vatpurnima
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया 'मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more