Inspirational Marathi Stories & Life Lessons — Real Journeys That Motivate You to Grow!
#real inspirational stories


Mi Hirkani

ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यांमधील खरा फरक शोधा 🩺🌱
आध्यात्मिकता खऱ्या उपचारांना कशी साथ देते ते जाणून घ्या ✨
प्राचीन भारतीय ज्ञान, आधुनिक काळातील स्पष्टता 💫

तुम्हाला शरीर आणि मनासाठी नैसर्गिक, दीर्घकालीन उपाय हवे असतील—तर हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे 💚

👉 Watch till the end & transform your perspective on health.
👉 Like | Share | Subscribe for more Marathi health & spirituality podcasts

#AyurvedaVsAllopathy #NaturalHealing #WomensWellness #HolisticHealth #MarathiPodcast

2 weeks ago | [YT] | 1

Mi Hirkani

या मकर संक्रांतीच्या निमित्ताने,
"मी हिरकणी" परिवाराकडून प्रत्येक प्रेरणादायी स्त्रीला सलाम.



संक्रांत म्हणजे सकरात्मकतेकडे वाटचाल,
स्वप्नांना नवी दिशा
आणि आत्मविश्वासला नवी ऊंची.

हा प्रवास असाच सुरू राहो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !


अशाच हिरकणीच्या प्रवासाच्या वाटचाली जाणून घेण्यासाठी चॅनल ला subscribe करा व bell icon ही दाबा.
#mihirkani #makarsankrant

3 weeks ago | [YT] | 3

Mi Hirkani

प्रत्येक स्री ने पहावा असा powerful podcast आहे.

Dr. Shama Kulkarni (MD Homeopathy | Bach Flower Therapy | Women’s Health Coach) यांनी अतिशय सोप्या भाषेत स्त्रियाच्या समस्या बद्दल जिथे स्त्रिया मोकळेपणी बोलायला टाळतात किंवा गृहीत धरून जातात. दोन्ही गोष्टी अपायकारक आहेत.

या episode मध्ये Homeopathy बरोबरच Bach Flower Remedies आणि संतुलित आहार च्या सहाय्यानें Menopause, PCOD, PCOS, लहान वयात सुरू होणारी पाळी, stress, भावनांचा उद्रेक विषयी सविस्तर उपाय चर्चा केली आहे.

या केवळ औषधे नाही तर हे का होते ते जाणून घेतले तर संपूर्ण परिवाराला त्याचा फायदा होतो.
तेव्हा episode तरूणांपसून घरातील मोठ्यांनी पहावा असा आहे. Episode आवडल्यास Like Comment Share करा.

3 weeks ago | [YT] | 1

Mi Hirkani

नवीन भागात -
Homeopathy Doctor सांगणार आहेत महिलांचे आरोग्य उत्तम रहाण्यासाठी उपाय.

♦Homeopathy कशा प्रकारे काम करते?

♦Periods, PCOD, Hormonal imbalance, Menopause…
या सगळ्या विषयांवर Homeopathy मध्ये काय उपचार आहेत? 🤔

♦कोणते लहान Life Style बदल कसे प्रभावी परिणाम देतात?

📸 Watch Now: https://youtu.be/mIXVZNfsnNU

👇 Comment मध्ये सांगा
Periods | PCOD | Menopause
यापैकी तुम्हाला कोणता topic जास्त महत्त्वाचा वाटतो?

1 month ago | [YT] | 3

Mi Hirkani

आज नातेसंबंध तुटतायत… पण कारण नेमकं काय आहे?

पती-पत्नी, पालक-मुलं, प्रेमसंबंध, workplace relations — सगळीकडे ताण-तणाव दिसतोय.

हे फक्त धावपळीचं आयुष्य आहे का?
की मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे?

Psychologist आपल्याला नाती समजून घ्यायला आणि मजबूत करायला कशी मदत करतात, यावरचा हा महत्त्वाचा podcast नक्की पहा.
https://youtu.be/sMxzCHHMHk4?si=McDUL...

👇 तुमचं मत काय आहे?
Comment मध्ये नक्की सांगा.

#नातेसंबंध #मानसिकआरोग्य #MarathiPodcast #मीहिरकणी

1 month ago | [YT] | 2

Mi Hirkani

Happy Independence Day 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

5 months ago | [YT] | 0

Mi Hirkani

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी International Yoga Day मध्ये सहभागी झाले. तुम्ही 'योग' केलात का?

Stay Fit Stay Healthy 🤗

7 months ago | [YT] | 0

Mi Hirkani

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

9 months ago | [YT] | 2

Mi Hirkani

यंदाची अक्षय तृतीया तुम्हा सर्वांच्या घरात अक्षय सौख्य आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ दे हीच सदिच्छा !!!

9 months ago | [YT] | 0

Mi Hirkani

गुढी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा!! हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभरटिचे, आरोग्य संपन्न असे जावे. जय श्री राम🚩🙏

10 months ago | [YT] | 5