J - Baat ( जे-बात )

जे-बात (J-Baat) हे एक मराठी डिजिटल माध्यम आहे. जे समाज, देश, विदेश, राज्य, कला मनोरंजन क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेईल. जे-बातच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक बातमीमागची सत्यता सांगण्याचा, विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात, 'जे-बात' सांगणार ते अस्सल असणार!
मराठी पत्रकारितेचा नवा पॅटर्न म्हणजेच 'जे बात'

संपर्क : ई-मेल : jbaatdigital@gmail.com



J - Baat ( जे-बात )

बाबा वेंगांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत आता अशातच 2026 मध्ये मानवाचा एलियन्सशी संपर्क होणार, 2026 ला तिसऱ्या महायुद्ध सुरुवात होऊन हे जगाच्या पूर्वेकडून हे युद्ध सुरू होईल आणि पश्चिमेपर्यंत पोहोचू शकतं त्याचबरोबर राष्ट्रपती पुतीन जगातील शक्तिशाली नेता म्हणून पुढे येईल अशा भविष्यवाण्यांना सोशल मीडियावर ऊधान आल आहे.

#babavenga #2020prediction #aliens #worldsthirdwar #putin #Earth #predictiom

Baba vengas prediction 2025, Baba venga World war 3, aliens, earth, President Putin is the most powerful leader, Human contact with aliens

5 months ago | [YT] | 1

J - Baat ( जे-बात )

झुबेन गर्ग याचा सिंगापूर मध्ये स्कुबा ड्रायव्हिंग करत असताना अपघात झाला यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
#gangstermovie

#yaali #yaalisong #accident #RIP
#zubeen_garg #Singapore #scubadriving
#singer

Gangster movie, ya Ali song, singer zubben Garg, accident in Singapore, RIP Zubaan Garg, accident while scuba diving in Singapore

5 months ago | [YT] | 0

J - Baat ( जे-बात )

🚨 BIG BREAKING 🚨
सुप्रीम कोर्टाचा कडक आदेश! ⚖️
कॉमेडियन समाय रैना आणि ४ इतरांना दिव्यांगांचा उपहास केल्याबद्दल सार्वजनिक माफी मागावी लागणार 😱

👉 कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितलं –
"हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, इतरांच्या भावना दुखावणे गुन्हा आहे!"

🔥 आता माफी फक्त न्यायालयात नाही तर सोशल मीडियावरही द्यावी लागणार!

#SupremeCourt ने केंद्राला दिले निर्देश ➡️ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कॉमेडियनसाठी लवकरच येणार मार्गदर्शक तत्त्वे 📢

#SupremeCourt #SamayRaina #BreakingNews #SocialMediaInfluencers #Comedians #IndianLaw #JusticeSuryakant #CourtOrders #ViralNews #MarathiNews #TrendingNews #PublicApology

5 months ago | [YT] | 0

J - Baat ( जे-बात )

आज जागतिक वडापाव दिवस ,तुमच्या शहरातला कोणत्या वडापावचे ठिकाण फेमस आहे आणि तिथला वडापाव म्हणजे जगात भारी असं तुम्हाला वाटत , हे आम्हाला कंमेंट करून सांगा .

5 months ago (edited) | [YT] | 1

J - Baat ( जे-बात )

बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. या चर्चेत नेमकं काय घडलं, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
👉 या भेटीबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा...



#राजठाकरे #देवेंद्रफडणवीस #MNS #MaharashtraPolitics #PoliticalNews #MumbaiNews #BreakingNews #MarathiNews #BestPathpedhi #ElectionResults #VarshaBungalow #राजकारण #ताज्या बातम्या #InstagramNews #NewsUpdate



राज ठाकरे वर्षा बंगला भेट, देवेंद्र फडणवीस बैठक, बेस्ट पतपेढी निवडणूक निकाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,महाराष्ट्र राजकारण बातमी

6 months ago | [YT] | 0

J - Baat ( जे-बात )

माणिकराव कोकाटेंनी कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा की नाही . काय वाटत तुम्हाला ?आम्हाला कंमेंट करून सांगा .

#manikravkokate #माणिकरावकोकाटे #resign #राजीनामा #महाराष्ट्र #कृषिमंत्री #marathinews #jbaatdigital

6 months ago | [YT] | 0

J - Baat ( जे-बात )

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तर मी गेम खेळताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामुळे त्यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे यावरच आता माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत की, मला रमी गेम खेळता येत नाही माझी बदनामी करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार आहे आणि व्हिडिओ खरा असेल तर मी राजीनामा देईन.
.
.
.
#manikraokokate #rammygamer #jitendraawhad #राजीनामा #politics #farmer #कृषीमंत्री

video link
www.youtube.com/shorts/fBLOoa...

7 months ago | [YT] | 0

J - Baat ( जे-बात )

पहलगाम हल्ल्यानंतर भारताबरोबर पाकिस्तानचे असलेले संबंध संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि याचेच पडसाद अनेक ठिकाणी दिसून आले. हिंदी चित्रपट श्रुष्टी नंतर आता क्रिकेटवरही याचे पडसाद उमटले आहेत . वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंडस मधील भारत पाकिस्तान होणाऱ्या सामन्यावरून बरेच वाद निर्माण झाले होते आणि लोकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती या कारणाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंडस मधील भारत पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
.
.
.
#india #pakistan #sportnews #crickete #bharatpakistan

7 months ago | [YT] | 0

J - Baat ( जे-बात )

गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामागचं कारण उघड करणारा प्राथमिक अहवाल (प्रिलीमिनरी रिपोर्ट) जाहीर करण्यात आला आहे.
अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, "विमानाचं इंजिन का कटऑफ केलं?" असं एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारताना ऐकू येतं, असं या रिपोर्टमधील एका निष्कर्षात असं म्हटलं आहे.



#ahamadabad #planecrash #preliminaryreport #pilates

7 months ago | [YT] | 0