गाथा महाराष्ट्राची

"गाथा महाराष्ट्राची" या चॅनेलमध्ये आपल्याला महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, इतिहास, संस्कृती आणि निसर्गाची गाथा अनुभवायला मिळेल. या चॅनेलवर आम्ही किल्ले, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, दुर्गम गड, निसर्गरम्य प्रेक्षनीय स्थळे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करणार आहोत. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे!
*शिवरायांचा इतिहास, वारसा आणि संस्कृती या चॅनेलच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये जपली जाईल.*

जय महाराष्ट्र🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय🚩
जय शंभूराजे 🚩


गाथा महाराष्ट्राची

सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

3 days ago | [YT] | 5

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर चा व्हिडिओ आपल्या युट्युब चॅनेल वर अपलोड केला आहॆ..
हा व्हिडीओ पाहून गुरुपीठ येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन जरूर घ्या...
आणि हा व्हिडीओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा...
श्री स्वामी समर्थ 🙏

4 weeks ago | [YT] | 0

गाथा महाराष्ट्राची

आज संध्याकाळी ठीक ७ वाजता श्री स्वामी समर्थ गुरुपीठ चा व्हिडीओ पाहायला विसरू नका... 🙏

4 weeks ago | [YT] | 6

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार मित्रांनो, उद्या सकाळी १० वाजता आम्ही आपल्यासाठी मल्हारगड ची सफर घेऊन येत आहोत...

1 month ago | [YT] | 8

गाथा महाराष्ट्राची

गाथा महाराष्ट्राची या आपल्या चॅनेल वरील सर्व updates साठी आपले whtsapp page फॉलो करा... 👇👇
whatsapp.com/channel/0029VbC7hoJ0QeanhaLEqw19

1 month ago | [YT] | 1

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार मित्रांनो, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड चा व्हिडीओ आपल्या चॅनेल वर प्रदर्शित करण्यात आला आहॆ... यामध्ये या कुंडाचे आध्यात्मिक महत्व, इतिहास आणि श्री केदारेश्वराचे दर्शन आपल्याला करायला मिळेल... या व्हिडीओ मध्ये आम्ही प्रथमच AI चा वापर केला आहॆ... हा आमचा प्रयत्न कसा झाला आहॆ हे आम्हाला नक्की सांगा... तसेच व्हिडीओ पाहून या व्हिडीओ बद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा...
धन्यवाद 🙏

1 month ago | [YT] | 2

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार,🙏त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारताच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र तीर्थस्थान आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून सुमारे २८ किमी अंतरावर, ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.
महादेव येथे साक्षात त्रिरूपात (ब्रम्हा, विष्णू, महेश)वास करतात. अध्यात्म,स्थापत्य आणि निसर्गसौंदर्य याची सांगड येथे एक विशिष्ट ऊर्जा प्रदान करते.त्यांच्या येथे वास्तव्याची कथा, दर्शन आणि संपूर्ण माहिती आपल्याला या विडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. विडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 👇👇👇

1 month ago | [YT] | 2

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार मित्रांनो, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आता आपण आमचे whatsapp पेज फॉलो करू शकता.. इथे आपल्याला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडीओजची माहिती मिळेलच त्यासोबत आमच्या पुढील ट्रेक बद्दल updates पण मिळतील... तेव्हा आजचं खालील लिंक वर क्लिक करून आमचे Whatsapp पेज फॉलो करा... 👇👇👇

whatsapp.com/channel/0029VbC7hoJ0QeanhaLEqw19

1 month ago | [YT] | 4

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार, प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले शहर म्हणजे नाशिक...
नाशिक सिरीजच्या या दुसऱ्या व्हिडीओ मध्ये आपण पंचवटी मधील अजून काही महत्वाच्या धार्मिक ठिकाणाबद्दल माहिती घेणार आहोत...
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नाशिक ची ही अध्यात्मिक सफर अनुभवायला विसरू नका...

2 months ago | [YT] | 3

गाथा महाराष्ट्राची

नमस्कार मित्रांनो, त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त चिपळूण गोवळकोट येथील गोविंदगडावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो.. तेव्हा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन दीपोत्सवाचा पूर्ण व्हिडीओ पाहून तुम्हाला हा व्हिडीओ आणि दीपोत्सव कसा वाटला हे कमेंट करून सांगा...

2 months ago | [YT] | 2