ब्रिटीश व निजामशाही विरोधात लढलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, बीडचे माजी खासदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार नेते, अ.भा.किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष, विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी चळवळीचे प्रेरणास्रोत कॉम्रेड गंगाधरआप्पा बुरांडे यांना जन्मदिनी एसएफआय छ.संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्हा समिती च्या वतीने क्रांतिकारी अभिवादन ! लाल सलाम ! ❤️✊🏼💐
*प्रतिनिधी* डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन घेण्यात आली. या प्रसंगी SFI राज्य समिती सचिव कॉम्रेड रोहिदास जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी सांगितले की पुरोगामी लोकांचे हत्यासत्र आज ही सुरु आहे. जे लोक समाजाला विवेक व विज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाऊ पहात आहेत त्यांची हत्या होत आहे व हे हत्यासत्र थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. तसेच कॉम्रेड लोकेश कांबळे यांनी दाभोळकरांना अभिवादन करतांनी म्हटले की दाभोलकरांच्या मारेकर्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे.याच बरोबर अमित कुटे, विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते, यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कॉम्रेड अभिमान भोसले यांनी केले. कॉम्रेड रमेश जोशी यांनी क्रांतिगीत म्हणून या कार्यक्रमाचा समारोप केला. या प्रसंगी SFIराज्य सचिव रोहीदास जाधव, राज्य सचिव मंडळ सदस्य पल्लवी बोराडकर माझी नेते डॉ.लोकेश कांबळे,सुनिता लोंढे, अभिमान भोसले, रमेश जोशी, मारोती राऊत जिल्हा उपाध्यक्ष मनिषा बल्लाळ, प्रतिक बोर्डे, अमरदिप अवचार (जिल्हा सदस्य) व विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते,सतिष खोडवे, प्रकाश वाव्हळे, सय्यद मुनीर,पवन मानवतकर, सचिन तायडे,ललित बडगुजर तसेच जयेश पठाडे व विद्यापीठातील विविध विभागात शिक्षण घेणारे विद्यार्थी व शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटी औरंगाबाद*
SFI Maharashtra
ब्रिटीश व निजामशाही विरोधात लढलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, बीडचे माजी खासदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार नेते, अ.भा.किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष, विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी चळवळीचे प्रेरणास्रोत कॉम्रेड गंगाधरआप्पा बुरांडे यांना जन्मदिनी एसएफआय छ.संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्हा समिती च्या वतीने क्रांतिकारी अभिवादन ! लाल सलाम ! ❤️✊🏼💐
#SFI_महाराष्ट्र
2 years ago | [YT] | 12
View 0 replies
SFI Maharashtra
कंत्राटी व खाजगीकरणाला विरोध करत SFI च्या पुढकराने वडवणी जि. बीड येथे हजरो विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
2 years ago | [YT] | 12
View 0 replies
SFI Maharashtra
2 years ago | [YT] | 13
View 1 reply
SFI Maharashtra
*डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १०व्या स्मृती दिनानिमित्त विद्यपीठ गेटवर एस.एफ.आय.कडून अभिवादन सभा*
*प्रतिनिधी*
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन घेण्यात आली. या प्रसंगी SFI राज्य समिती सचिव कॉम्रेड रोहिदास जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांनी सांगितले की पुरोगामी लोकांचे हत्यासत्र आज ही सुरु आहे. जे लोक समाजाला विवेक व विज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाऊ पहात आहेत त्यांची हत्या होत आहे व हे हत्यासत्र थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. तसेच कॉम्रेड लोकेश कांबळे यांनी दाभोळकरांना अभिवादन करतांनी म्हटले की दाभोलकरांच्या मारेकर्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे.याच बरोबर अमित कुटे, विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते, यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कॉम्रेड अभिमान भोसले यांनी केले. कॉम्रेड रमेश जोशी यांनी क्रांतिगीत म्हणून या कार्यक्रमाचा समारोप केला. या प्रसंगी
SFIराज्य सचिव रोहीदास जाधव, राज्य सचिव मंडळ सदस्य पल्लवी बोराडकर माझी नेते डॉ.लोकेश कांबळे,सुनिता लोंढे, अभिमान भोसले, रमेश जोशी, मारोती राऊत जिल्हा उपाध्यक्ष मनिषा बल्लाळ, प्रतिक बोर्डे, अमरदिप अवचार (जिल्हा सदस्य) व विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते,सतिष खोडवे, प्रकाश वाव्हळे, सय्यद मुनीर,पवन मानवतकर, सचिन तायडे,ललित बडगुजर तसेच जयेश पठाडे व विद्यापीठातील विविध विभागात शिक्षण घेणारे विद्यार्थी व शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटी औरंगाबाद*
2 years ago | [YT] | 6
View 0 replies