मित्रांनो,
आपले युट्यूब चॅनेल @inshort_study हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बंधू आणि भगिनींना YouTube Shorts किंवा व्हिडिओ मार्फत प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेषतः चालू घडामोडी ( current affairs) चे अपडेट्स देण्यासाठी तयार केले आहे.. इच्छुक मित्रांनी नक्की Subscribe करा आणि सपोर्ट करत रहा..🙏🏼 #thankyou
#policebharti #shorts #mpsc #ytshorts
#gk #currentaffairs #marathishorts