✨ Swami Chi Krupa – Official YouTube Channel ✨

For sponsership & Collab
📧- sonawaneneha2204@gmail.com


अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ 🙏 अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी सेवा परिवारात मनापासून स्वागत. मी एक स्वामी सेवेकरी, आपल्या परिवारात जास्तीत
जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना🙏
ह्या चॅनेल वर सर्व धार्मिक माहिती, सण, वार, व्रत,bbm entertainment,वैकल्य ,कथा ,बोधकथा ही माहिती आहे, तसेच आयुष्यातील सुख, दुःख, स्वामी सेवा तुमच्या सोबत सांगायला आवडेल, सर्व माहिती उपाय हे दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील आहे व अजून सर्व देवांची माहिती देणे. आयुष्यात कशाला पर्याय नाही पण कष्ट सोबत नशिबाची साथ असणं आणि अध्यात्म हे फक्त आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि आयुष्यात देवदैव आहे याच्यावर अतूट विश्वास मिळवून देते
हे सर्व चॅनेल वर ahe 👉 Subscribe करा
🌺 देवाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो 🌺
👉 Subscribe करा 🙏
DISCLAIMER
video is for educational purpose only


swami krupa

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा 🎉🌺

1 day ago | [YT] | 77

swami krupa

आषाढी एकादशी 2026 | २५ जुलैला ही ५ दान नक्की करा 🙏 विठ्ठलाची कृपा मिळेल | Ashadhi Ekadashi Daan

🖇️

https://youtu.be/NEuHDCk93nc

3 days ago | [YT] | 1

swami krupa

श्री स्वामी समर्थ 🌺
स्वामी भक्तांनो स्वामींची प्रचिती नक्की comment 🙏✍️✍️ करून सांगा

3 days ago | [YT] | 152

swami krupa

Shree swami samarth 🙏
गुरुपौर्णिमा २०२६ कशी साजरी करावी? घरच्या घरीच गुरुपद कसे घ्यावे?२१ दिवस पारायणाचे उद्यापन कसे कराल?

Link 🖇️🔗👇
https://youtu.be/dD_icayI26U

4 days ago | [YT] | 29

swami krupa

Shree swami samarth 🙏

5 days ago | [YT] | 374

swami krupa

आज पाहिला आषाढ मंगळवार कुलदेवीला अर्पण करा हि १ वस्तू👆 सर्व दोष दूर होतील. सोन्यासारखे दिवस येतील
Link 🔗 🖇️ 👇 🎉
https://youtu.be/kgzR6yBS-rU

5 days ago | [YT] | 169

swami krupa

श्री स्वामी समर्थ 🙏🌺
इथे क्लिक करा 👇
रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे स्वामींचा हा मंत्र ऐका व सकाळी चमत्कार बघा/श्री स्वामी समर्थ
https://youtu.be/hSMNpvVG8oU

6 days ago | [YT] | 6

swami krupa

श्री स्वामी समर्थ 🙏🌺
इथे क्लिक करा 👇
रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटे स्वामींचा हा मंत्र ऐका व सकाळी चमत्कार बघा/श्री स्वामी समर्थ
https://youtu.be/hSMNpvVG8oU

6 days ago | [YT] | 1