Public Speaker, Vlogger,Mind Trainer


Aimpower India

“🔥 भक्ती, शक्ती, श्रद्धा… हाच नवरात्रोत्सवाचा खरा आनंद 🙏 #NavratriCelebration#Navratri2025 #NavratriVibes #FestiveMood #MataRani #PositiveVibes #Blessings #NavratriCelebration

3 months ago | [YT] | 5

Aimpower India

यंदाच्या समर हॉलीडेज मधे आपल्या पल्याला दया योग्य दिशा
13 ते 19 वयोगटांतील मुलां- मुलींसाठी
* लोणावळा येथे *निवासी 3 दिवसीय कार्यशाळा

दिशा सुरुवात परिवर्तनाची 🎯
संपूर्ण आयुष्याला दिशा देणारे 3 दिवस
👉🏻 डॉ विष्णू माने ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले त्यांच्या संकल्पनेतून *बिघडणार्‍या वयात घडण्याची दिशा देणारी कार्यशाळा
🥊 कार्यशाळेचा उद्देश
वयात येणार्‍या या पिढीला योग्य दिशा देणे. आयुष्य व भविष्य याची जाणीव करून देणे हा आहे.

🥊 *कार्यशाळा का❓*
1. कोविड 19 नंतर ही पिढी सोशल मीडिया व गॅझेट मध्ये अडकत चालली आहे.
2. स्वताचे आयुष्य, त्याची जाणीव व जबाबदारी कमी झाली आहे.
3. आयुष्य घडण्या पेक्षा बिघडण्याची शक्यता वाढत आहे.
4. कुटुंब व सामाजिक जाणीव हरवते आहे.
5. डॉक्टर, इंजीनियर नंतर आधी माणूस घडण्यासाठी.

🥊 *कार्यशाळेमध्ये काय असणारं आहे*
👉🏻 *सम्मोहन व स्व:सम्मोहन* (सम्मोहनातून आत्म सम्मान जागृती, कुटुंब व समजा प्रती आदर निर्मिती)
👉🏻 *आयुष्य ध्येय* (स्वताच्या आयुष्याचा उद्देश जाणीव व प्राप्ती साठी मार्ग शोध)
👉🏻 *आर्थिक साक्षरता आणी उद्योजकतेचे बाळकडू *
👉🏻 *गॅझेट व सोशल मीडिया* (प्रत्येक गोष्ट ही दुधारी शस्त्र आहे, त्याचा चांगला वापर आयुष्य घडण्या साठी कसा करायचा)
👉🏻 *नातेसंबंध व देशप्रेम* (आई वडील व देश यांच्या बद्दल प्रेम भावना)
👉🏻 *स्वताच्या आयुष्याचे नियोजन* (डिझाईन युवर Desired लाइफ)
👉🏻 *सफल आयुष्याची सूत्र* (आयुष्य यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा व दृष्टिकोण असणे आवश्यक आहे)
👉🏻 *ध्यान व व्हिज्युअलायझेशन* (संयम व जाणीव येण्यासाठी)

या पिढीला स्पीड खूप आहे पण फक्त स्पीड असून चालत नाही. स्पीड आहे पण योग्य दिशा नसेल तर एक्सीडेंट होण्याचे चान्सेस वाढतात म्हणुन *योग्य वेळेत योग्य दिशा* द्या
आजपर्यंत 11 यशस्वी कॅम्प संपन्न केल्यानंतर घेऊन येत आहोत 2025 मधील कॅम्प च्या नवीन तारखा
दिशा कॅम्प -12-
26 एप्रील ते 28 एप्रील 2025
दिशा कॅम्प -13-
17 मे ते 19 मे 2025
दिशा कॅम्प -14-
7 जून ते 9 जून 2025

📆 ही कार्यशाळा *लोणावळा* येथे होत आहे
तुमच्या सोयीनुसार वरील 3 तारखांपैकी कोणत्याही तरखेच्या कॅम्प ला आपला प्रवेश निश्चित करा 🎯

नोंदणी करण्यासाठी आत्ताच संपर्क करा -
+91 74985 48257
धन्यवाद 🙏🏻

1 year ago | [YT] | 2