NKSPT Pathrikar Campus Badnapur

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट,बदनापुर अधिकृत अकाऊंट


NKSPT Pathrikar Campus Badnapur

#नवरात्रोत्सव निमित्त संस्थेतर्फे दि. 19 ऑक्टोबर 2023 रोजी बदनापूर तालुक्याचे आराध्य दैवत श्री. रेणुका देवी संस्थान #सोमठाणा येथे सकाळी 9.00 ते 2.00 नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केलेले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा व या दिवशी श्री. रेणुकादेवीचे दर्शन घ्यावे.

-डॉ. देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर
अध्यक्ष, निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट

2 years ago | [YT] | 15

NKSPT Pathrikar Campus Badnapur

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेशभैय्या पाथ्रीकर यांनी पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर येथे रविवार, दि.20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.00 रामयणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच शाहीर गणेश गलांडे यांचे पोवाडे होणार आहे... सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच सदरील कार्यक्रम या युट्युब चॅनलद्वारे लाईव्ह करण्यात येणार आहे!

3 years ago | [YT] | 62