🚩 जय शिवराय 🚩
छोटीशी ओळख ***
कोकणकर + मुंबईकर ••!!

🚩🙏 मराठी माणूस🙏🚩

🙏नमस्कार मित्रहो,स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी YouTube Channel वरती ज्याच नाव आहे Gaurav Mumbaikar 🙏
मी या Youtube Channel मार्फत कोकणची संस्कृती,कोकणाची लोककला, मुंबईचा गणेशउत्सव,मुंबईची नवरात्री,MotoVolging,Food Vlogs यांची ओळख करून देण्याचं प्रयत्न करणार आहे.

**********************

जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की Like करा Share करा Subscribe करायला विसरू नका 🙏 आणि हो bell 🔔 icon ला On करा.म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील.

******$$**********

Gaurav Badbe
From : Mumbai,
गाव : चिपळूण.