पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६
प्रभाग क्र. ३९ (ब) अप्पर -इंदिरानगर
ओ.बी.सी. पुरुष नागरसेवक पदाचा उमेदवार
मा. श्री. शैलेंद्र जयसिंग चव्हाण
यांना ट्रॅक्टर या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड बहुमतांनी विजयी करा
मतदान गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६
रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वा.