मुख्य परंपरांमध्ये शिव धर्मशास्त्राचे अनुसंधान करणारे शैव यांचा समावेश आहे;विष्णूची किंवा विष्णूच्या कृष्ण व राम या अवतारांची उपासना करणारे वैष्णव;देवीची दुर्गा,काली,लक्ष्मी आणि पार्वती या रूपांमध्ये उपासना करणारे शाक्तपंथीय.हे सर्व हिंदूधर्मात दिव्यप्राकट्य व त्याच आधिभौतिक तत्त्वाच्या विविध पैलूंचा आविष्कार ब्रह्मन् म्हणून ओळखले जाते.
उपवास करणे,पूजा करणे,गंगाजल अर्पण करणे,सूर्यनमस्कार करणे,कुटुंबातील ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करणे,ध्यान करणे,योगासने करणे व भुकेल्या व अपंगांना अन्न-पाणी देणे ही आपली धार्मिक संस्कृती आहे.घरी आलेल्या पाहुण्यांची आपण मोठ्या आनंदाने सेवा करतो ही आपल्या राष्ट्राची महान संस्कृती आहे कारण पाहुणे हे देवाचे रूप आहे,म्हणूनच“अतिथी देवो भव”हे विधान भारतात खूप प्रसिद्ध आहे.संस्कृतीचे मूळ मानवता व आध्यात्मिक कार्य आहे.
संस्कारबंधुत्वाच्या भावनांना प्रोत्साहन देणा-या समाजाला बांधून देतात.म्हणूनच,समाजामध्ये समाजासाठी नैतिक आचारसंहिता म्हणून संस्कार कार्य करतात.
परंपरांप्रमाणे आचरण करणे म्हणजे त्यांचे पाईक होणे.आपले वागणे,बोलणे आपल्या परंपरांप्रमाणे असायला हवे.
Shared 1 month ago
44 views