Official page | Abhay Satishrao Salunke
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी लातूर


Abhay Salunke

लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026
जाहीर सभा...!!!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ
- प्रमुख उपस्थिती -
• मा. श्री. ॲड. प्रकाश आंबेडकर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
• मा. श्री. दिलीपराव देशमुख, सहकार महर्षी, माजी मंत्री
• मा. श्री. अमित विलासराव देशमुख, आमदार, महाराष्ट्र विधानसभा,
मुख्य प्रतोद, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष,
महाराष्ट्र विधानसभा माजी मंत्री, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा माजी पालकमंत्री, लातूर जिल्हा
• मा. डॉ. शिवाजी काळगे खासदार, लातूर लोकसभा
• मा. श्री. धिरज देशमुख, माजी आमदार, चेअरमन, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि

मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी | सकाळी 9:30 वाजता
स्थळ : छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, लातूर

यांना हात आणि सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा

#latur #LaturNews #LaturCity #लातूर #लातूरकर #लातूरमहानगरपालिका

22 hours ago | [YT] | 9

Abhay Salunke

#चलो_निलंगा..!!! #जाहीर_सभा..!!!
नगरपरिषद निलंगा सार्वत्रिक निवडणूक २०२५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
मा. अमित विलासराव देशमुख साहेब यांची जाहीर सभा...
दिनांक : २९.११.२०२५, शनिवार सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ : जुनं मार्केट यार्ड, आनंदमुनी चौक निलंगा

#निलंगा_निवडणूक #निलंगा_नगरपरिषद #abhay_salunke #अभयसाळुंके #अभय_साळुंके #abhaysalunke #निलंगा #shiruranantpal #देवणी #Nilanga #Deoni #शिरूरअनंतपाळ #निलंगेकर #Nilangekar #Ek_Abhay_Lakh_Abhay
#एक_अभय_लाख_अभय

@amitdeshmukhunofficial @amitvdeshmukhfc @amitv_deshmukh @amitv.deshmukh
@dhirajvilasraodeshmukhsamrthk @dhiraj_vilasraoji_deshmukh_77 @dhirajvilasraodeshmukh @dhirajdeshmukhunofficial @dhirajvilasraodeshmukh_fans
@dr._shivaji_kalge

1 month ago | [YT] | 14

Abhay Salunke

🌸 सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ 🌸

आज धन, धान्य आणि आनंदाची देवी महालक्ष्मी आपल्या घरी विराजमान होवो, प्रकाश, प्रेम आणि विश्वासाचा उत्सव प्रत्येक घरात उजळो! 🪔✨
🌸 लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा! 🌸
#लक्ष्मीपूजन #HappyDiwali #दिवाळी #दिपावली #FestivalOfLights

✍️ अभय सतिश साळुंके,
जिल्हाध्यक्ष, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी

2 months ago | [YT] | 6

Abhay Salunke

पानचिंचोलीचे सुपुत्र, वारकरी संप्रदायाचा तारा निखळला....
गुरुवर्य किसन महाराज साखरे... पानचींचोली गावचे सुपुत्र,संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी सं्रदायातील ज्येष्ट कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे वय ८९ यांचे सोमवारी दिनांक २० रात्री चिंचवड येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे. माझ्या परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली 🌸🙏🏻
#साखरे_महाराज #Sakharemaharaj
#rip

11 months ago | [YT] | 13

Abhay Salunke

लातूर शहर मतदारसंघातून अमित विलासराव देशमुख साहेब आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज विलासराव देशमुख साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ..
🧡🧡

1 year ago | [YT] | 74

Abhay Salunke

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना भोवळ
प्रकृती खालावली…
मनोज दादा पाणी घ्या
मनोज दादा उपचार घ्या
#मनोज_दादा_उपोषण_सोडा

1 year ago | [YT] | 2

Abhay Salunke

मा. अभय साळुंके यांची #महामार्गावरच_पत्रकार_परिषद, #रास्तारोको आंदोलन संपन्न ताजपूर, मुगाव व शेंद येथे ...

🙏 2 दिवसानंतर सुरू होणार हायवे परिक्रमा आंदोलन...

पुर्ण लातूर जहिराबाद हायवेवर हायवेवर मोठ्या भेगा पाडल्याने अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले व दररोज लोक पडुन जखमी होत आहेत. याकडे प्रशासनचे पूर्ण दुर्लक्ष आहे.

नागरिकांचा जीव वाचावा झोपलेले प्रशासन जागे व्हावे यासाठी आज दि. २५ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अभयदादा साळुंके यांनी, हायवेवर च पत्रकार परिषद घेतली.
यावेळी निलंगा तालुका काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, कार्याध्यक्ष अँड नारायण सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, संजय बिराजदार उजेडकर, निलंगा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, युवक शहराध्यक्ष मुजीब सौदागर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार, बसपुर चे चेअरमन गंगाधर चव्हाण, निटुर चे व्हा. चेअरमन दिनकर निटुरे, शेंद चे सरपंच रमेश मोगरगे, ताजपुर चे उपसरपंच बालाजी भुरे, बसपुर चे सरपंच, माधव कांबळे, पानचिंचोली चे माजी सरपंच श्रीकांत साळुंके, माजी चेअरमन काकासाहेब पाटील, व्हा. चेअरमन जलील शेख, मसलगा माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, सुर्यकांत निटुरे, अक्षय पाटील, गोविंद कोरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress
Latur District Youth Congress
Nana Patole
Amit V. Deshmukh
Dhiraj Vilasrao Deshmukh
Rahul Gandhi
Abhay Satishrao Salunke Shrikant Salunke

1 year ago | [YT] | 4