या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधव, मतदार बंधू, भगिनी व माझ्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.मी जाती-धर्माच्या नावावर मत न मागता विकासासाठी मागितली. त्यामुळे आपण सर्व पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे मी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती व क्रीडा या सामाजिक कामाच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी कार्यरत असणारच आहे. आपण सर्वांनी माझ्यावर व माझ्या समाजकार्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
.
.
.
#bhiwandiloksabha#2k24#लोकसभानिवडणूक२०२४#Nileshsambre#निलेशसांबरे#jijausanghatana#जिजाऊसंघटना#जिजाऊसंस्था#jijausanstha
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधव, मतदार बंधू, भगिनी व माझ्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.मी जाती-धर्माच्या नावावर मत न मागता विकासासाठी मागितली. त्यामुळे आपण सर्व पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे मी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती व क्रीडा या सामाजिक कामाच्या माध्यमातून आपल्या सेवेसाठी कार्यरत असणारच आहे. आपण सर्वांनी माझ्यावर व माझ्या समाजकार्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.
.
.
.
#bhiwandiloksabha #2k24 #लोकसभानिवडणूक२०२४ #Nileshsambre #निलेशसांबरे #jijausanghatana #जिजाऊसंघटना #जिजाऊसंस्था #jijausanstha
1 year ago | [YT] | 157
View 3 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
जनता का EXIT POLL जितेसंगे तो निलेश सांबरे l
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024
1 year ago | [YT] | 136
View 3 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
सर्व मतदार बंधु भगिनींनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा राष्ट्रीय हक्क मोठ्या संख्येने बजावल्याबद्दल आपल्या सर्व मतदार बंधु व भगिनींचे मनःपूर्वक आभार..!
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024
1 year ago | [YT] | 177
View 6 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
२३ लोकसभा अपक्ष उमेदवार
निलेश भगवान सांबरे यांची
"विजय निर्धार यात्रा"
दिवस पाचवा - भिवंडी लोकसभा
🗓दिनांक : १२ मे २०२४
.
.
.
#VijayNirdharYatra #Nileshsambare #Shilaimachine #Jijauvikasparty #Bhiwandiloksabha
1 year ago | [YT] | 66
View 0 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
23 - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे - अपक्ष उमेदवार
निलेश भगवान सांबरे यांची विजय निर्धार यात्रा !
-चौथा दिवस-
🗓 शनिवार दि. ११ मे २०२४
वेळ - सकाळी ८ वा.
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024 #निशाणी #शिलाईमशीन #shilaimachine #भिवंडीलोकसभामतदारसंघ #VoteForNileshSambare #विजयनिर्धारयात्रा
1 year ago | [YT] | 74
View 0 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
23 - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे - अपक्ष उमेदवार
निलेश भगवान सांबरे यांची विजय निर्धार यात्रा !
-तिसरा दिवस-
🗓 गुरुवार, दि. १० मे २०२४
वेळ - सकाळी ८ वा.
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024 #निशाणी #शिलाईमशीन #shilaimachine #भिवंडीलोकसभामतदारसंघ #VoteForNileshSambare #विजयनिर्धारयात्रा
1 year ago | [YT] | 75
View 1 reply
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
23 - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे - अपक्ष उमेदवार
निलेश भगवान सांबरे यांची विजय निर्धार यात्रा !
-दुसरा दिवस-
🗓 गुरुवार, दि. ०९ मे २०२४
वेळ - सकाळी ८ वा.
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024 #निशाणी #शिलाईमशीन #shilaimachine #भिवंडीलोकसभामतदारसंघ #VoteForNileshSambare #विजयनिर्धारयात्रा
1 year ago | [YT] | 73
View 1 reply
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
२३-भिवंडी लोकसभा मतदारसंघ- अपक्ष उमेदवार
श्री.निलेश भगवान सांबरे यांना
शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून
प्रचंड मतांनी विजयी करा.
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024 #निशाणी #शिलाईमशीन #shilaimachine #भिवंडीलोकसभामतदारसंघ
1 year ago | [YT] | 124
View 4 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
“भिवंडी लोकसभा निवडणूक २०२४”
भिवंडीच्या विकासासाठी पहिलं पाऊल
आपली निशाणी – शिलाई मशीन
अपक्ष उमेदवार २३ – भिवंडी लोकसभा मतदारसंघ
निलेश भगवान सांबरे यांना शिलाई मशीन या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा !
मतदान – सोमवार २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #bhiwandiloksabha #Election2024 #निशाणी #शिलाईमशीन #shilaimachine #भिवंडीलोकसभामतदारसंघ
1 year ago | [YT] | 138
View 8 replies
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे
मा. शरद आंबो पाटील यांची जिजाऊ संघटना महाराष्ट्र भिवंडी लोकसभा मुख्य समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
.
.
.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork
1 year ago | [YT] | 68
View 6 replies
Load more