नमस्कार मंडळी 🙏🙂
मी साधना अमोल बडधे
तुमचे सर्वांचे #sadhana'sspecial या youtube channel मध्ये मनापासून स्वागत करत आहे.
@sadhana's special या मराठी youtube channel मध्ये तुम्हाला सण समारंभा साठी लागणारे साहित्य, कपडे, सजावट साहित्य, पदार्थ स्वस्त आणि मस्त कुठे मिळेल हे दाखवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
तरी channel ला subscribe करून bell icon 🛎️ वर click करा 🙏🙂
आपली youtube family वाढविण्यासाठी support करा.
sadhana's Special
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या गोपाळकालाच्या खुप खुप शुभेच्छा
2 years ago | [YT] | 50
View 2 replies
sadhana's Special
कारखान्यातुन खरेदी करा गणपती बाप्पा. व्हिडीओ लवकरच येते आहे. !! गणपती बाप्पा मोरया!!
2 years ago | [YT] | 122
View 3 replies
sadhana's Special
बसलेल्या गौराई ला साडी सोप्या पद्धतीने कशी नेसवावी हा व्हिडीओ थोड्याच वेळात येणार आहे.
2 years ago | [YT] | 198
View 2 replies
sadhana's Special
https://youtu.be/YTO9f30PYQw
3 years ago | [YT] | 5
View 3 replies