Nirvikar Ayurveda Hospital

Welcome to Nirvikar Ayurveda Hospital – The Best Ayurvedic Hospital for Holistic Healing 🌿✨

At Nirvikar Ayurveda Hospital, we provide authentic Ayurvedic treatments rooted in ancient wisdom for a healthier and balanced life. Our experienced doctors specialize in Panchakarma, herbal therapies, detoxification, pain management, and chronic disease treatment using natural and holistic methods.

✅ Our Specialties:
------------
🌱 Panchakarma Detox Therapy
🌿 Ayurvedic Treatments for Chronic Diseases
💆‍♀️ Stress & Anxiety Management
🩺 Personalized Ayurvedic Consultations
🔥 Pain Relief & Joint Care Therapies
🌞 Natural Skin & Hair Care Solutions

📍 Location: First Floor, B Wing, Jay Ganesh Samrajya,
Pune - Nashik Hwy, Bhosari, Pune - 411039
📞 Contact: +91 77760 08686
🌐 Visit our website: shorturl.at/RYokF

Join us on a journey to natural healing and wellness! 🌿✨ Subscribe now for Ayurvedic health tips, remedies, and lifestyle guidance. 🙏💚 #ayurveda #holistichealing #naturalwellness

Nirvikar Ayurveda Hospital

मधुमेह म्हणजे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. जेव्हा रक्तात साखरेचे प्रमाण जास्त होते, तेव्हा शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात. आजच निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आपल्या रक्तातील साखरेची तपासणी करा आणि आरोग्याची काळजी घ्या!

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #bhosari #chinchwad #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #trendingreels2024 #patienttestimonial #feedback #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

1 year ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

मांस तत्व म्हणजे शरीराचे स्नायू आणि ताकद. आयुर्वेदात मांस तत्वाच्या संतुलनामुळे शरीर शक्तिशाली आणि सुदृढ राहतं. स्नेहन, स्वेदन, विरेचन आणि अग्निकर्म यांसारखे आयुर्वेदिक उपचार यांवर उपयुक्त ठरतात.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

1 year ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

रस तत्व म्हणजे शरीरातील जीवनरस, ते शक्ती आणि पोषण देतात. योग्य रस संतुलनासाठी वमन सारखे आयुर्वेदिक उपचार महत्वपूर्ण आहेत.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

1 year ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

रक्त तत्व शरीरात ऑक्सिजन आणि पोषण वितरित करत. आयुर्वेदाच्या साहाय्याने रक्त शुद्ध ठेवण है निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. विरचेन व रक्त मोक्षण सारखे आयुर्वेदिक उपचार रक्त सत्व संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

2 years ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

आकाश तत्व शांतता, विचारांची स्पष्टता आणि आध्यात्मिक उन्नतीच प्रतिक आहे. आयुर्वेदातील शिरोधारा ,नस्य ,कर्णपूरण यांसारख्या पंचकर्म उपचारांनी आकाश तत्व संतुलित केल्याने मनाला शांती आणि शरीराला स्थिरता मिळते.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

2 years ago | [YT] | 4

Nirvikar Ayurveda Hospital

वायू तत्व शरीराच्या सर्व हालचालींसाठी आवश्यक आहे. स्नायूंचं योग्य कार्य, श्वसनाची प्रक्रिया आणि शरीराच्या गतिशीलतेसाठी वायू तत्वाचं संतुलन महत्त्वाचं आहे. सांधेदुखी आणि स्नायूंच्या समस्यांसाठी स्नेहन स्वेदन बस्ती चिकित्सा सारखे उपचार वायू तत्व संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

2 years ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

अग्नि तत्व शरीराच्या पचनशक्तीचं प्रतिक आहे. संतुलित अग्नि तत्वामुळे शरीरात उत्साह आणि ऊर्जेची निर्मिती होते. आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी अग्नि तत्वाचं संतुलन फार महत्त्वाचं आहे. विरेचन ,उदर बस्ती यांसारख्या उपचारांनी अग्नि तत्वाचं संतुलन आपण सहजपणे राखू शकतो.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

2 years ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

जल तत्व शरीरात स्नेहन आणि पुनरुज्जीवनाचे काम करते. तुमचं शरीर हायड्रेट आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी जल तत्व संतुलित ठेवा. आयुर्वेदिक पंचकर्म उपचार तुमच्या शरीरातील जल तत्वाला सुधारण्यास मदत करतात.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #pcmc #pune #nabhaccrediated #nabh #ayurved #ayurvedicchikitsalaya #ayurvedchinic #healthandayurveda #panchakarma #cashlessinsurance #cashless #wellnesswithayurveda #mediclaim #navratri #navratrifestival #navratrispecial #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

2 years ago | [YT] | 1

Nirvikar Ayurveda Hospital

आयुर्वेदात पृथ्वी तत्व शरीराच्या मजबुतीचं प्रतिक आहे. निरोगी हाडं, मजबूत स्नायू यासाठी पृथ्वी तत्वाचं संतुलन आवश्यक आहे. चला, आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांनी शरीराचं संतुलन साधूया.

#nirvikarayurvedhospital #nirvikarayurveda #navratri #happynavratri #navratrifestival #navratrispecial #indianfestivals #traditional #festival #devi #goddessshakti #navratricelebration #navratri2024 #शारदीयनवरात्र #आयुर्वेदचिकित्सा #निर्विकारआयुर्वेदा #पंचकर्म #आयुर्वेदिकउपचार #विमाकवच

2 years ago | [YT] | 1