Manasi Kale (Karma Numerrology)

Mrs. Manasi Kale started Karma Numerrology, at Pune in 2012. Its vision is to assist everyone to fulfill their dreams, wishes, and achieve great success by guiding them with the help of Numerology, Astrology, Vastu and Tarot. The Karma family has immense trust in Mrs. Kale and once anybody connects with her, it’s a lifelong relation. We overflow with gratitude as we see Karma member’s positive results and success stories.

Mrs. Kale is a charismatic personality, empathetic listener, motivational speaker, life coach, career counselor, relationship expert and welcomes everyone with a warm smile. The field of Numerology, Astrology, Vastu and Tarot is her passion. She has discovered ‘Missing Numbers and Repeated Numbers’ in the birthdate and their effect on one’s life.

Contact: 9595166712/9422539221


Manasi Kale (Karma Numerrology)

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏
आजचा हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येवो 💫
सुख-शांती, धन-धान्य आणि सकारात्मक ऊर्जेने तुमचे घर भरून जावो ✨
नवीन सुरुवातींसाठी, शुभ गुंतवणुकीसाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खास आहे 💛
.
.
.
#akshaytritiya #festival #hindu #ᴛʀᴇɴᴅɪɴɢᴘᴏsᴛ #viral

1 week ago | [YT] | 2

Manasi Kale (Karma Numerrology)

पवित्र हनुमान जयंतीच्या दिवशी
आपल्या जीवनात सुख, शांती आणि यश लाभो हीच प्रार्थना 🙏✨
.
.
.
.
.
.
.
#trendingpost #hanumanjayanti #festival #hanuman #ram #bajrangbali

3 weeks ago | [YT] | 6

Manasi Kale (Karma Numerrology)

राम नवमीच्या पवित्र दिवशी
तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदो 🔮🌿
श्रीरामांच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होवोत 🙌
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
.
.
.
.
.
.
.
.
#ramnavami #shriram #ram #jaishriram #festival #indianfestival #spiritual #devotional #blessings #positivity #energy #faith #karma #astro #numerology #vastu #astroguide #astroexpert #india #maharashtra #pune #reels #viral #trending #explore #instagood #divine #bhakti #success

1 month ago | [YT] | 6

Manasi Kale (Karma Numerrology)

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…! 🌼✨
नवीन वर्ष तुमच्यासाठी घेऊन येवो सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा 🔮💫
या शुभ दिवशी आपल्या जीवनात
यश, आनंद आणि नवीन संधींची गुढी उभारली जावो 🙏🌿
.
.
.
.
.
.
.
#gudhi #gudhipadwa #trendingpost #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp #marathifestival #navvarsh

1 month ago | [YT] | 5

Manasi Kale (Karma Numerrology)

पुण्यात आयोजित विशेष अंकशास्त्र वर्कशॉप
सुप्रसिद्ध अॅस्ट्रो–न्यूमेरो–वास्तु तज्ञ मानसी काळे यांच्यासोबत.
21 आणि 22 मार्च
📍 पुणे
अंकांच्या शक्तीमुळे तुमचं करिअर, नातेसंबंध आणि यश कसं बदलू शकतं ते जाणून घ्या.
⚠️ मर्यादित जागा – तुमचं सीट आजच बुक करा!
📞 9595166712 | 9422539221
.
.
.
.
.
.
#explore #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp #workshop #astrology #numerology #pune #class
[numerology, astrology, destiny, numbers, prediction, horoscope, zodiac, spirituality, cosmic, universe, energy, intuition, healing, guidance, future, success, manifestation, vibration, frequency, alignment, awakening, wisdom, learning, student, teachers, workshop, classes, training, education, knowledge, marathi, pune, maharashtra, india, reels, viral, trending, explore]

1 month ago | [YT] | 4

Manasi Kale (Karma Numerrology)

स्त्री म्हणजे शक्ती, प्रेम आणि प्रेरणेचा अखंड स्रोत.
ती कधी नेतृत्त्व करते, कधी मार्गदर्शन करते,
आणि कधी आईसारखी माया देत सगळ्यांना सांभाळते.
आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त
सर्व कर्तृत्ववान महिलांना मनःपूर्वक सलाम. 🌸✨
.
.
.
.
.
#Women #WomenPower #Empowerment #Strength #Inspiration #Respect #Grace #Shakti #Success #Leadership #Motivation #Confidence #Energy #Spirit #Growth #Powerful #Positive #Vibes #Astrology #universe

1 month ago | [YT] | 1

Manasi Kale (Karma Numerrology)

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नसून स्त्रीशक्तीच्या प्रेरणादायी कार्याला सलाम करण्याचा क्षण आहे.
प्रमुख पाहुण्या सौ. मानसी रूपेश काळे (अ‍ॅस्ट्रो-न्यूमेरो-वास्तु तज्ञ) यांच्या उपस्थितीत महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सर्व महिलांना मानाचा मुजरा.
आपली उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवेल. ✨🌸
.
.
.
.
.
.
#womensday #mahila #stree #streepower #womenpower #respect #honour #inspiration #motivation #empowerment #leadership #success #culture #india #maharashtra #pune #celebration #event #astrology #numerology #vastu #spiritual #positivity #growth #invitation

1 month ago | [YT] | 8

Manasi Kale (Karma Numerrology)

जीवनात अडचणी आहेत?
ग्रह, अंक आणि कर्म यांची अचूक माहिती घ्या.
ठाण्यात विशेष सत्र – 7 मार्च
आजच अपॉइंटमेंट बुक करा 🔮
.
.
.
.
.
.
#astrology #thane #guidance #booknow #session #mumbai #thanekar #manifest

1 month ago | [YT] | 1

Manasi Kale (Karma Numerrology)

रंगांची उधळण… आनंदाची भरभराट… 🌸✨
या धुळवंदनाला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, सौख्य आणि यशाचे रंग भरू देत! 🔮💫
धूलिवंदन हार्दिक शुभेच्छा! 🔥🌈
.
.
.
.
.
.
.
.
#Holi
#HappyHoli
#Holi2026
#Rangotsav
#FestivalOfColors
#IndianFestival
#HoliVibes
#Marathi
#MarathiCulture
#Astrology
#Vastu
#Numerology
#PositiveEnergy
#Spirituality
#GoodVibes
#ColorfulLife
#FestiveMood
#HoliSpecial
#Karma
#HinduFestival

1 month ago | [YT] | 2

Manasi Kale (Karma Numerrology)

आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जळून जाऊ दे आणि आनंद, समाधान आणि यशाची नवी सुरुवात होऊ दे! 🔥🌸
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
.
.
.
.
.
.
.
#Holi
#HolikaDahan
#Holi2026
#Festival
#IndianFestival
#HinduFestival
#HolikaPournima
#Marathi
#Maharashtra
#Pune
#FestiveVibes
#PositiveVibes
#Tradition
#Culture
#Celebration
#ReelsIndia
#Trending
#Viral
#InstaFestival
#HappyHoli

1 month ago | [YT] | 2