श्री स्वामी समर्थ😇🙏🏻नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल ला 😊


Rutvish Vlogs

आज ज्योतिबाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने 3000 Subscribers पूर्ण झाले🙏🏻धन्यवाद😇ज्योतिबाच्या नावानं चांगभलं👏🏻

9 months ago | [YT] | 6

Rutvish Vlogs

श्री स्वामी समर्थ😇 देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आज आपल्या चॅनेल वर २४०० subscribers पूर्ण झाले आहेत 😍अशीच कायम साथ असुद्या धन्यवाद😊🙏🏻

1 year ago | [YT] | 3

Rutvish Vlogs

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको❤️🎂😘

1 year ago | [YT] | 22

Rutvish Vlogs

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं😇🙏🏻
सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 👏🏻
देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने आज आपल्या चॅनेल वर १२०० Subscribers पूर्ण झाले 🙌🏻
धन्यवाद🙏🏻

1 year ago | [YT] | 14

Rutvish Vlogs

श्री स्वामी समर्थ😇🙏🏻
आज भगवंतांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने १००० subscribers पूर्ण झाले आहेत💐
अशीच साथ सदैव असू द्या😃
धन्यवाद 🙂

1 year ago | [YT] | 4

Rutvish Vlogs

श्री स्वामी समर्थ😇
धन्यवाद आज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने ९०० Subscribers पूर्ण झाले 🙏🏻

#900subscribers #shreeswamisamarth #swami #youtube #vlog

1 year ago | [YT] | 6

Rutvish Vlogs

आज आहे नव्याची पौर्णिमा 🌝🎑
सर्वांना नव्याची पौर्णिमेच्या शुभेच्छा 😇🙏🏻

#pornima #navyachipornima #hindurituals #blessed #bayko #pics

1 year ago | [YT] | 5

Rutvish Vlogs

आज रविवार
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 😇

आपल्या चॅनेलवर ७०० Subscribers पूर्ण झाले आहेत
धन्यवाद सर्वांचे 🙏🏻

#700subscribers #changbhal #youtubechannel #jyotiba #700 #subscribe #sunday #celebration

1 year ago | [YT] | 5

Rutvish Vlogs

शुभ गुरुवार

श्री स्वामी समर्थ

डोंबिवली पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ मठाचा वलॉंग आपल्या चॅनेल वर अपलोड करण्यात आला आहे. पाहिला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नक्की पहा

लिंक - youtube.com/shorts/uVQ7Y2TLgs...

#shreeswamisamarth #swami #shriswamisamarth #swamisamarth #dombivli #hindu #temple

1 year ago | [YT] | 12

Rutvish Vlogs

आज रविवार😇

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻

देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज आपले ६०० subscribers पूर्ण झाले आहेत😍सर्वांचे मनापासून धन्यवाद😊✌🏻

1 year ago | [YT] | 4