नमस्कार मंडळी🙏😍 जय महाराष्ट्र 🚩

आपल्या YouTube चॅनल वर मिक्स व्हिडिओ पहायला मिळणार आहेत , आपल्या चॅनल कोणत्या एक विषयावर अवलंबून नाही आहे ,जी आपल्याला आवड तश्या आपल्या व्हिडीओ चॅनल वर पडत जातील तर आपण व्हिडीओ नक्की पहा...
Youtube म्हणजे व्हिडीओ च्या माध्यमातून काही क्षणांच्या आठवणी साठवून ठेवण्याचे एक पुस्तक आहे आणि मी ह्या आठवणी साठवून ठेवतो...🤗 तूर्तास एवढेच..😊

धन्यवाद......🙏🤩


Siddharth Patil

०४ जुलै १७२९ सरखेल कान्होजी राजे आंग्रे स्मृतिदिन🙏🚩..

सरखेल कान्होजी आंग्रे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छत्रपति शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पदी नेमणुक केली.त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला..

2 years ago | [YT] | 4

Siddharth Patil

जय महाराष्ट्र🚩

2 years ago | [YT] | 8

Siddharth Patil

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

#जय_श्रीराम

2 years ago | [YT] | 5

Siddharth Patil

शिवजयंती च्या शिवमय भगव्या शुभेच्छा..

2 years ago | [YT] | 8

Siddharth Patil

14 जानेवारी 1761 याच दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती....

3 years ago | [YT] | 6