"Ganesha Creation" या चॅनेलवर तुम्हाला मिळेल पवित्र संतचरित्र, भावस्पर्शी कथा, आणि मराठी संस्कृतीचे अमूल्य ज्ञान.
प्रत्येक व्हिडिओतून भक्ती, प्रेरणा आणि आपल्या परंपरेची उजळणी.

🎧 रोज नवे संत विचार
📚 कथा आणि इतिहास
🕉️ आध्यात्मिक माहिती, मंत्र व श्लोक
👉 आणि मनाला शांतता देणारा अनुभव!

🙏 संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, सावता माळी यांचं अद्भुत विश्व इथे तुमच्यासाठी.
"मराठी संस्कृतीचं सच्चं दर्शन – Ganeshacreation वर!"

"संतांचे बोल, मनाला दिलासा!"




Ganesha Creation

video link: https://youtu.be/UO3RyeQA-aU?si=Xln2W...
वाईटामुळेच चांगलं दिसतं — तुकाराम महाराजांचा जीवन बदलणारा विरोधाभासी पण खरा संदेश #TukaramMaharaj

1 month ago | [YT] | 8

Ganesha Creation

व्हिडिओ लिंक: https://youtu.be/Q7tRp0dx-jM
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ भगवान दत्तात्रेय कोण आहेत? त्यांचं तीन मुखांचं स्वरूप, गाय आणि चार कुत्र्यांचे प्रतीकात्मक अर्थ काय सांगतात? श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती या मुख्य अवतारांचे वैशिष्ट्य काय? ‘गुरुचरित्र’ इतकं पवित्र का मानलं जातं? आणि ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ महामंत्रात नेमकी कोणती अद्भुत शक्ती दडलेली आहे?

1 month ago | [YT] | 6

Ganesha Creation

विडिओ लिंक : https://youtu.be/6xtcRpwPN94
चंपा षष्टीचे महत्त्व | पूजा, व्रत, कथा आणि फायदे | खांडोबाची दिव्य शिकवण
Champa Shashti Full Guide | Puja, Vrat, Story, Benefits & Rituals | Khandoba Special

1 month ago | [YT] | 0

Ganesha Creation

चंपा षष्टीचे महत्त्व | पूजा, व्रत, कथा आणि फायदे | खांडोबाची दिव्य शिकवण
विडिओ लिंक : https://youtu.be/9HtjqmgVpl8

1 month ago | [YT] | 9

Ganesha Creation

व्हिडिओ लिंक : https://youtu.be/raJJoWF1Lxo

🌼🙏 दत्त जन्म कथा – सर्वात पवित्र रहस्य उलगडलं! 🙏🌼

🕉️ “त्रिदेहाचा अवतार… भक्तांची तारणहार!”
आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत — दत्तात्रेय भगवानांच्या जन्माची अद्भुत आणि पवित्र कथा ✨

🔱 ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी घेतलेला एकच अवतार
🌙 अनसूया मातांची अप्रतिम पतिव्रता शक्ती
🔥 दत्तांचा दिव्य अवतार कसा झाला?
💫 आणि या कथेचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो?

ही कथा मनाला शांती देणारी✨, भक्ती जागवणारी🙏 आणि ज्ञान वाढवणारी 🔥 आहे.
पूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! 🎥👇

#DattaJanmaKatha #DattaBhagwan #Dattatreya #DattaJayanti #AnasuyaMata #Bhakti #SpiritualStory #MarathiStory #HinduMythology #DevotionalVideo

1 month ago | [YT] | 6

Ganesha Creation

व्हिडिओ लिंक: https://youtu.be/TYAy8JKPyYY
मारुती स्तोत्र हे भगवान मारुतीची शक्ति, संरक्षण आणि भक्ती यांचे सुंदर स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या पठणाने भय, अडचणी, नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि जीवनात आत्मविश्वास, धैर्य व सकारात्मकता वाढते. प्रभु हनुमानाच्या कृपेची अनुभूती देणारे हे स्तोत्र प्रत्येक भक्तासाठी अत्यंत मंगलमय आहे.

#ShreeRam #JaiShreeRam #RamBhaktHanuman #HanumanJi #JaiHanuman #RamHanuman #HanumanBhakt #ShreeRamBhakti #RamNaam #HanumanChalisa #Bajrangbali #SankatMochan #ShreeRamHanuman #RamSitaHanuman #HinduDharm #Bhajan #Ramayan #RamBhakt #HanumanBhakti #RamHanumanBhakti #SanatanDharma #BhaktiMovement #RamBhakti #HanumanBhajan #HanumanDarshan #RamNavami #HanumanJayanti #ShreeHanuman #HanumanStuti #JaiBajrangbali

1 month ago | [YT] | 2

Ganesha Creation

🚩 जय हनुमान! मारुति स्तोत्र – प्रत्येक संकटाचा अंत करणारे शक्तिशाली स्तोत्र
विडिओ लिंक : https://youtu.be/TYAy8JKPyYY

#ShreeRam #JaiShreeRam #RamBhaktHanuman #HanumanJi #JaiHanuman #RamHanuman #HanumanBhakt #ShreeRamBhakti #RamNaam #HanumanChalisa #Bajrangbali #SankatMochan #ShreeRamHanuman #RamSitaHanuman #HinduDharm #Bhajan #Ramayan #RamBhakt #HanumanBhakti #RamHanumanBhakti #SanatanDharma #BhaktiMovement #RamBhakti #HanumanBhajan #HanumanDarshan #RamNavami #HanumanJayanti #ShreeHanuman #HanumanStuti #JaiBajrangbali

1 month ago (edited) | [YT] | 1

Ganesha Creation

🌸🙏 मित्रांनो!

मी एक खास ज्ञानेश्वरी अध्याय सीरिज सुरू केली आहे ✨
या मालिकेत प्रत्येक अध्यायाचा गाभा, अर्थ आणि शिकवण अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे.

👉 तुमचं मत काय आहे?
मी पुढचे सर्व अध्याय असंच समजावून सांगत राहावं का?
तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे 💬

💡 तुमच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने ही यात्रा अजून सुंदर होईल.
👇 पहिल्या अध्यायाचा व्हिडिओ इथे पाहा: https://youtu.be/62H_mWKIz3E?si=H55yG...
👇 दुसऱ्या अध्यायाचा व्हिडिओ इथे पाहा: https://youtu.be/NQmG0AL8m0E?si=sXRQV...

3 months ago | [YT] | 0

Ganesha Creation

नाथ संप्रदायाचे संस्थापक कोण मानले जातात?

4 months ago | [YT] | 14