स्वप्न वर्दीचं - SSC GD भरतीसाठी तुमचं अंतिम मार्गदर्शन!
By- k Chavan (SSB)
👉TELEGRAM :- t.me/swapn_vardicha
Mobile number - 9103759918 whats app only
तुमचं स्वप्न आहे पोलीस वर्दी घालण्याचं? मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात!
👉स्वप्न वर्दीचं हे फक्त एक चॅनेल नाही, तर एक प्रेरणा आहे – प्रत्येक त्या तरुणासाठी ज्याचं ध्येय आहे वर्दीत देशसेवा करण्याचं!
Subscribe करा🤝, आणि तुमचं स्वप्न वर्दीचं पूर्ण करण्याची वाट सोपी करा!👍
personal information👉 Sscgd , महाराष्ट्र पोलीस, आर्मी भरती, आशा अनेक भरत्या मी बघितल्या शेवटी मला 2021 ची Sscgd यामध्ये यश मिळालं आणि आता सध्या मी सशस्त्र सीमा बल (ssb) मध्ये कार्यरत आहे मित्रांनो माझ्याजवळ jo अनुभव aahe मी 💯नक्कीच तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करीन .
#SSCGD #महाराष्ट्र #maharashtra #marathi #swapnvardich
Swapn Vardich
SSC GD मध्ये Best Force कोणती ? 🤔
21 hours ago | [YT] | 9
View 5 replies
Swapn Vardich
Video Link:- youtube.com/shorts/I1iuX3CTVY...
21 hours ago | [YT] | 22
View 0 replies
Swapn Vardich
जय हिंद मित्रांनो 🇮🇳
मुलं असोत किंवा मुली —
सगळ्यांचा एकच कॉमन प्रश्न असतो 👇
“SSC GD 2026 साठी Safe Score किती राहील?”
मित्रांनो,
याच प्रश्नाचं क्लिअर आणि प्रॅक्टिकल उत्तर देण्यासाठी
मी उद्या YouTube वर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येत आहे.
या व्हिडिओमध्ये मी 👉
✅ मागील काही भरतींच्या डेटानुसार विश्लेषण
✅ SSC GD 2026 मध्ये भर्ती होण्यासाठी किती मार्क्स हवेत
✅ जनरल / OBC / SC / ST साठी सेफ स्कोअर रेंज
सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगणार आहे.
याची लेखी माहिती हवी असेल तर माझा टेलिग्राम ला जुळू शकता 👇
t.me/swapn_vardicha
तयारी करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे.
भेटूया उद्या व्हिडिओमध्ये… 💪🔥
1 week ago | [YT] | 63
View 1 reply
Swapn Vardich
जय हिंद मित्रांनो !
SSC GD 2025 चा फायनल रिझल्ट आला आहे.
मेरिट किती लागली व मेरिट विषयी संपूर्ण माहिती मी टेलिग्राम वर टाकली आहे खालील लिंक वर जाऊन बघू शकता व PDF पण डाउनलोड करू शकता.
टेलिग्राम लिंक:-t.me/swapn_vardicha
1 week ago | [YT] | 27
View 0 replies
Swapn Vardich
SSC GD 2022 च्या प्रश्नपत्रिका (PYQ) टेलिग्राम वरती टाकल्या आहे. SSC कशाप्रकारे प्रश्न विचारते,प्रश्नाची लेवल काय असते. हे तपासण्यासाठी या प्रश्नपत्रिका तुमच्या खूप उपयोगी येईल. खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता.
t.me/swapn_vardicha
2 weeks ago | [YT] | 21
View 2 replies
Swapn Vardich
मित्रांनो SSC GD चा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चुकी झाली असेल तर SSC GD फॉर्म करेक्शन विंडो ओपन झाला आहे. तुमचा फॉर्म सुधारण्याचा हा शेवटचा चान्स आहे.👍
t.me/swapn_vardicha
2 weeks ago | [YT] | 23
View 5 replies
Swapn Vardich
जय हिंद मित्रांनो 🇮🇳
तुमच्या कमेंट्स आणि मेसेजमध्ये मला रोज काही प्रश्न हमखास विचारले जातात 👇
❓ “सर, तुम्ही SSC GD सिलेक्शनसाठी अभ्यास कसा केला?”
❓ “तुमची SSC GD Book List काय होती?”
❓ “Math खूप अवघड जात आहे, त्यासाठी काय करावं?”
❓ “कोणते Classes केले होते?”
म्हणूनच
👉 आज बरोबर दुपारी 04:00 वाजता
मी याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा
एक खास आणि महत्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे 👇
✔ SSC GD साठी अभ्यास कसा करायचा
✔ मी अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरली
✔ Math मजबूत करण्यासाठी काय केलं
✔ कोणते Classes / Teachers Follow केले
जर तुम्ही
SSC GD / CAPF / केंद्र सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत असाल
तर हा व्हिडिओ मिस करू नका ❗
📌 व्हिडिओ नक्की बघा
धन्यवाद 🙏
जय हिंद 🇮🇳
🔗 TELEGRAM
t.me/swapn_vardicha
2 weeks ago (edited) | [YT] | 55
View 8 replies
Swapn Vardich
“स्वप्न पाहणारा आणि स्वप्न जगणारा
यांच्यातला फरक म्हणजे परिवर्तन.
परिवर्तन ही काळाची गरज आहे —
तुम्हीही परिवर्तनाचा भाग बना.” 🇮🇳
🔗 TELEGRAM: t.me/swapn_vardicha
3 weeks ago | [YT] | 187
View 15 replies
Swapn Vardich
SSC GD 2026 🎯 च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.
⏳ त्यानुसार आता आपल्या हातात फक्त दीड महिना (सुमारे 50 दिवस) उरलेले आहेत.
🎯 या शेवटच्या 50 दिवसांचे योग्य नियोजन कसे करायचे,
📚 तसेच मी स्वतः शेवटच्या टप्प्यात कोणत्या पद्धतीने तयारी केली होती,
याविषयी एक सविस्तर आणि मार्गदर्शक व्हिडिओ आज
🕗 रात्री 8:00 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर येत आहे.
👉 हा व्हिडिओ नक्की पाहा, तुम्हाला नक्की फायदा होईल
💪🔥 मेहनत सुरू ठेवा, यश नक्की मिळेल!
🚔🇮🇳 जय हिंद!
3 weeks ago | [YT] | 59
View 4 replies
Swapn Vardich
लागा तयारीला SSC GD 2026 भरती आली आहे. या विषयी डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवेल या भरतीमध्ये नोकरी घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सोबत जुळा यावेळेस आपण सोबत तयारी करूया. तुमचा प्रत्येक डाऊट तुम्ही मला विचारू शकता. आणि संपूर्ण नोटिफिकेशन खालील टेलिग्राम चैनल वर मिळेल .
अधिक माहितीसाठी टेलिग्राम ला फॉलो करून ठेवा 👇
t.me/swapn_vardicha
1 month ago | [YT] | 98
View 8 replies
Load more