रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे आणि त्यांना सल्ला देणारे बेअक्कल. संघर्ष आणि रोहित पवारांचा संबंध काय? यात्रा अयशस्वी झाल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घातला.
राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? - अजित पवार, उपमुख्यमंत्री.
आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आणि त्याद्वारेच आपलं काम करणार आहोत, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. अजित पवारांची साथ देत सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही, रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, ''त्यांचं वय (रोहित पवार) 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.
Kori Pati Network
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला कोण हवे आहे खासदार म्हणून ?
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Kori Pati Network
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Kori Pati Network
रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे आणि त्यांना सल्ला देणारे बेअक्कल. संघर्ष आणि रोहित पवारांचा संबंध काय? यात्रा अयशस्वी झाल्याने त्यांनी पोलिसांशी वाद घातला.
- गोपीचंद पडळकर, आमदार.
#gopichandpadalkar #rohitpawar #ncp #bjp #politics #maharashtra
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Kori Pati Network
राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार?
- अजित पवार, उपमुख्यमंत्री.
#ajitpawar #ncp #politics #maharashtra #nagpur #bjp #shivsena #maharashtra
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Kori Pati Network
काय कॅपशन द्याल ?
दोघेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत
एक अजित पवार गटाचे दुसरे शरद पवार गटाचे..
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Kori Pati Network
आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आणि त्याद्वारेच आपलं काम करणार आहोत, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. अजित पवारांची साथ देत सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही, रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, ''त्यांचं वय (रोहित पवार) 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे.
#rohitpawar #dilipwalsepatil #ncp #sharadpawar #ajitpawar #supriyasule
2 years ago | [YT] | 7
View 0 replies
Kori Pati Network
या फोटोला काय कॅप्शन द्याल..???
2 years ago | [YT] | 11
View 0 replies
Kori Pati Network
"उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले"
- अमित शाह.
#amitshah #uddhavthackrey #BJP #Shivsena
2 years ago | [YT] | 6
View 1 reply
Kori Pati Network
अमित शाह, देवेंद्र फडणवीसांनी राजेशाही थाटात चालणाऱ्यांना रस्त्यावर आणलं आहे आणि शरद पवारांची तर पावरच संपली.
- चंद्रशेखर बावनकुळे
#chandrashekharbawankule #sharadpawarspeaks #SharadPawar #devendrafadanvis #amitshah #narendramodi
2 years ago | [YT] | 9
View 1 reply
Kori Pati Network
कॅफिन युक्त शितपेय १८ वर्षांखालील लहान मुलांना देण्यास बंदी घालण्याबाबत तुमचे मत काय कॉमेंट मध्ये सांगा !
#energydrink #caffeine
2 years ago | [YT] | 7
View 0 replies
Load more