आपल्या "swarsudha kalamanch" You Tube Channel वर आपले सहर्ष स्वागत. बाळूमामांची भक्तीगीते, गाणी, भाकणूक, भंडारा यात्रा, आदमापूर दर्शन असे विविध ऑडिओ, व्हीडीओ, मराठी चित्रपट, भक्तिगीते, वेब सिरीज, लघुपट, कविता, कॉमेडी व्हिडिओ, ऑडिओ गाणी, किंवा व्हिडिओ गाणी प्रदर्शित करण्यासाठी तसेच तुम्ही कलाकार असाल आणि तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आमच्या अनुभवी कलाकारांना आवडल्यासआम्ही आनंदाने तुमचा ऑडिओ/व्हिडिओ "स्वरसुधा कलामंच Youtube चॅनलवर प्रदर्शित करू.
आपल्या "स्वरसुधा कलामंच Youtube चॅनल" ला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक 🔔 करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करा.
आमचा रेकॉर्डिंग स्टुडिओ, म्युझिक आणि व्हीडिओ प्रॉडक्शन हाऊस आहे. आपल्याला एखादे यूट्यूब चॅनल सुरू करायचे असेल तर आम्ही सर्व सेवा पुरवितो. आपल्या व्यवसायाची जाहीरात, कार्यक्रमाचे ऑडिओ - व्हीडिओ, कॉर्पोरेट व्हीडिओ, प्रॉडक्ट व्हीडिओ करण्यासाठी आजच संपर्क करा.
पत्ता : swarsudha kalamanch, Ekta Nagari, Pune-51
Contact No: 9372756350
Email : swarsudhakalamanch75@gmail.com
#balumama
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/XhPyfmizl6c
2 weeks ago | [YT] | 83
View 4 replies
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/VOCTxf8K0Gs
1 month ago | [YT] | 96
View 1 reply
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/tMoheorVUH8
🚩 बाळूमामा तुझ्या राऊळात,
भंडारा सोन्याचा ✨
📝 गीत : किशोर सोनवणे
🎙️ संगीत व गायक: सुधीर वाघमोडे
🎹 संगीत संयोजक: शैलेश देशपांडे
🎙️ ध्वनिमुद्रण : स्वरसुधा स्टुडिओ
🏷️ लेबल : स्वरसुधा कलामंच
📽️ व्हिडिओ संपूर्ण पहा
👍 लाईक करा
➡️ शेअर करा
🔔 चॅनेल सबस्क्राईब करा
🌸 जय बाळूमामा 🙏
2 months ago | [YT] | 141
View 6 replies
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/WzCMUbY3muk
1 year ago | [YT] | 98
View 5 replies
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/oGx33QrUytw
🚩कपिकूळ हनुमंत 🚩
खास हनुमान जयंती निमित्त स्वरसुधा
कलामंच सदर करीत आहे संत तुकाराम महाराज रचित श्री हनुमान स्तुती अभंग,
आपणही अभंग संपूर्ण पहा आणि महारुद्र हनुमान मारुतीच्या भक्तिरसाचा आस्वाद घ्या
रचना : संत तुकाराम महाराज
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
संगीत संयोजन : शैलेश देशपांडे
ध्वनिमुद्रण व संकलन
किशोर सोनवणे
स्वरसुधा स्टुडिओ.
📹 व्हिडिओ संपूर्ण पहा
👍 लाईक करा
➡️ शेअर करा
🔔 चॅनल सबस्क्राईब करा
🌄आपला दिवस शुभ असो
1 year ago | [YT] | 42
View 1 reply
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/ihGTq_IOFTs
🚩 आरती बाळूमामांची 🚩
1 year ago | [YT] | 99
View 2 replies
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/p47KETkEbBE
स्वतः अहोरात्र भक्तीत तल्लीन असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज अभाविक, नास्तिक समाजाला पोटतिडकीने हृदयात साठवण्याकरिता देव घ्या म्हणतात... तुकोबारायांना मिळालेली अनुभूती भोळ्या भाबड्या नास्तिक समाजाला मिळावी तसेच सुख दुःखाच्या जाणिवेतून, जन्म - मरणाच्या रहाट गाडग्यातून या जीवाची मुक्तता व्हावी म्हणून पोटतिडकीने देव घ्या म्हणतात.. स्वरसुधा कलामंच या YouTube channel वर हा अभंग पहा. "देव घ्या कोणी" आवडल्यास Like, Share आणि subscribe करायला विसरू नका .
"देव घ्या कोणी"
रचना - संत तुकाराम महाराज
संगीत/गायन - जितेंद्र कुंभार
तबला/पखवाज - किशोर सोनावणे
व्हायोलिन/कीबोर्ड - शैलेश देशपांडे
निर्माता - सुधीर वाघमोडे
2 years ago | [YT] | 39
View 3 replies
Swarsudha Kalamanch
समस्त बाळूमामा भक्तांना
सद्गुरू बाळूमामा भंडारा यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा.
https://youtu.be/Ax2td4nslSY?si=R2nmQ...
2 years ago | [YT] | 197
View 3 replies
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/Ud9RVkr_qPs
🚩शिव युगाची पहाट 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एक अतिशय आगळं वेगळं गीत आपणासाठी सादर करीत आहोत.तरी जन्मगीत संपूर्ण पहा आणि इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा द्या.हीच नम्र विनंती.
गीत : शाहीर सुदेश कांबळे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
ध्वनिमुद्रण : किशोर सोनवणे
📹 व्हिडिओ संपूर्ण पहा
👍लाईक करा
➡️ शेअर करा
🔔 चॅनल सबस्क्राईब करा
🌄 आपला दिवस शुभ असो
2 years ago | [YT] | 46
View 0 replies
Swarsudha Kalamanch
https://youtu.be/A2ccAJMnq9A?si=w7do-...
🌸बाळूमामांची समाधी गीते 🌸
3 years ago | [YT] | 142
View 1 reply
Load more