It's_maroti_1993_

contact WhatsApp 7020239680
paid promotion & collaboration

मित्रांनो🙏 जय श्रीराम 🚩मी मारोती जळबा गायकवाड
तुमच्याच MH26 नांदेड जिल्ह्यातला गरीब माणूस आहे
तुमच्या मनोरंजनासाठी मी फनी शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ पोस्ट करत आहे तर सर्वांचे या गरिबावर प्रेम असू द्या माझ्या YouTube channel ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन च बटन दाबायला विसरू नका फुल सपोर्ट असू द्या धन्यवाद 🙏

for paid collab Instagram & Facebook
maroti. gaikwad.54922


It's_maroti_1993_

मित्रांनो मी आज साडेपाच वाजता लाईव्ह आलो आहे हा माझा लाईव्ह पूर्ण नक्की पहा धन्यवाद 🙏

55 minutes ago | [YT] | 0

It's_maroti_1993_

🙏 जय श्रीराम मित्रांनो हा माझा पहिला लाईव्ह आहे सर्वांना काही बोलायचं असेल तर मला लाईव्ह जॉईन करून बोलू शकता मी संध्याकाळी नऊ-साडेनऊच्या दरम्यान 9 साडेनऊच्या दरम्यान येत असतो धन्यवाद🙏

4 days ago | [YT] | 21

It's_maroti_1993_

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा😍✌️#new #all #family #photos #viral #youtube

1 week ago | [YT] | 496