ArunBlog Marathi हा मराठी YouTube चॅनल
तुमच्यासाठी घेऊन येतो —

🔴 खऱ्या क्राईम कथा
🔴 सत्य घटनांवर आधारित narration
🔴 समाजातील लपलेली वास्तवं
🔴 विचार, आवाज आणि प्रश्न

इथे तुम्हाला मिळतील
थरारक, धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा
ज्या शेवटपर्यंत ऐकायला भाग पाडतात.

🎙️ प्रत्येक कथा —
सोप्या भाषेत, प्रभावी आवाजात
आणि सत्याच्या जवळ जाणारी.

👉 जर तुम्हाला

True Crime

Reality Stories

Social Voice

Marathi Narration आवडत असेल

तर ArunBlog Marathi ला
Subscribe करा आणि सत्याचा भाग बना.


ArunBlog marathi

वंचित बहुजन आघाडी आणि कॉग्रेसच्या युती मुळे मुंबई मध्ये काही भाजप वर परिणाम होईल का?

2 weeks ago | [YT] | 12

ArunBlog marathi

मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होईल ?

3 weeks ago | [YT] | 37

ArunBlog marathi

मुंबई महानगर पालिकेवर मराठी माणूसच विराजमान होणार! 🚩✌️🔥

महाराष्ट्र टाइम्स ने घेतलेल्या कौलामध्ये 'ठाकरे' युतीला तब्बल ८३% लोकांनी कौल दिला आहे.

विशेष म्हणजे या मध्ये तब्बल ७१ हजार लोकांनी आपलं 'मत' नोंदवले आहे!

#RajThackeray
#AmitThackeray
#MNSVruttantAdhikrut
#uddhavsahebthackeray #mnsadhikrut #RajThackeray #politics #MarathiNews #BMCelection

3 weeks ago | [YT] | 14

ArunBlog marathi

2 months ago | [YT] | 6

ArunBlog marathi

सिने सृष्टीतील सुपरहिट कलावंत त्या काळातील पोलादी हिरो काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देवल यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

2 months ago | [YT] | 8

ArunBlog marathi

खोट्या चॅट ची उद्या सकाळी तक्रार दाखल करणार आहे..,

कालपासून मला हे अपेक्षित होते, खोटे नाटे करून मला बदनाम करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे पण काहीही करा मी मराठा समजाचे काम करणे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची साथ सोडणार नाही. आणि अजूनही काही घाण रिकॉर्डिंग, वीडियो आदी बनवून टाकणार असल्याचेही कळले आहे काहीही करा पण मो थांबणार नाही आणि नाविलाजास्तव मला पण प्रेस घेऊन काही खऱ्या गोष्टी माझ्या विरोधकांच्या बाहेर काढाव्याच लागतील असे दिसते आहे यावरून.
#jarangepatil

2 months ago | [YT] | 3