मानवाच्या मनातील भक्तीमधून सुसंवाद आणि सामंजस्याने सत्य,सुंदर आणि समतेची शक्ती निर्माण होऊ दे. सर्वांचे कल्याण होवो.सर्व आनंदी होवो.सर्वजण दुःख मुक्त होवो.


Dileep Gaikwad

नवीन वर्ष २०२६ आपणास आनंदाचे समृद्धीचे आणि सौख्याचे जावे. ही मंगल कामना.

6 months ago | [YT] | 11

Dileep Gaikwad

बचत गट महिलांसाठी व्यवसाय आराखडा तयार करा सोप्या पद्धतीने -

3 years ago (edited) | [YT] | 7