सर्व सामान्याच एक हक्काचे व्यासपीठ....
*झंझावात न्युज....*
*सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉन वर क्लिक करा..*
*मुख्य संपादक - सचिन मेहता 9130819772*
*झंझावात न्यूज.. नियमित बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी.. व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक👇* chat.whatsapp.com/GRuYYvCd4Gt2ERK6ALw2LK
झंझावात न्यूज वर बातम्या देण्यासाठी , जाहिराती साठी व प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क करा... कोकणचं आपल हक्काचं सर्वसामान्यांचे व्यासपीठ..
झंझावात
*दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना प्रवक्ता पदी संजय सुधाकर मेहता महाड यांची नियुक्ती*
गोरेगाव - रायगड जिल्हा पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या आदेशानुसार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याकडून संजय मेहता महाड व्यापारी संघटना अध्यक्ष यांना शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ता पदी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह युवा सेना जिल्हाधिकारी विपुल उभारे , नितीन पावले , बंडूशेठ तरडे , डॉ. चेतन सुर्वे , सुनील अग्रवाल , पप्या अंबावले, समीर सावंत , निखिल शेठ , महमद अली पल्लवकर , प्रमोद पारेख , महेंद्र पाटेकर , राजू शिंदे , शैलेश सलागरे , राकेश शहा , समीर देसाई , बंदुशेठ शिपुरकर , पिंट्या शिंदे , संदीप गुरव इत्यादी उपस्थित होते.
नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर पालकमंत्री गोगावले यांनी फोनवरून संजय मेहता यांचे अभिनंदन करत पक्षप्रणालीनुसार सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी सूचना देत शुभेच्छा दिल्या.. प्रमोद घोसाळकर जिल्हाप्रमुख यांनी देखील शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी व बळकटीसाठी आपल्या पदाचा संघटनेला उपयोग होण्यासाठी कार्यरत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.. संजय मेहता यांनी प्रवक्ता पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्माननीय नेते गोगावले साहेब व सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांचा विश्वास सार्थकी लावण्याचे अभिवचन दिले.
संजय मेहता यांची शिवसेना दक्षिण रायगड नियुक्ती करण्यात आल्याबद्दल शिवसेना युवासेना कोकण विभागीय सचिव विकासशेठ गोगावले , राजीप अर्थ शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे , महिला आघाडी जिल्हा संघटिका नीलिमाताई घोसाळकर, सर्व तालुका प्रमुख, महिला आघाडी युवासेना पदाधिकारी यांनी नवनियुक्त प्रवक्ते संजय मेहता यांना शुभेच्छा दिल्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे..
झंझावात न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट गोरेगाव रायगड
2 weeks ago (edited) | [YT] | 0
View 1 reply
झंझावात
🛑 उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याना रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पत्नी सुषमाताई गोगावले यांच्याकडून रक्षाबंधन🛑... यावेळी राज्यभरातील हजारो शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडून रक्षाबंधन🛑
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ ठरलेले शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन दिनी राखी बांधण्यासाठी राज्यभरातील शिवसेने महिला आघाडी युवती संघटनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी महिला हजारोच्या संख्येने दाखल होत साजरे केले ठाणे येथे रक्षाबंधन.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा फलोउत्पादन खारभूमी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत.. सुषमाताई गोगावले यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याना रक्षाबंधन केले.
झंझावात न्यूज ब्युरो रिपोर्ट ठाणे
संपादक सचिन मेहता 9130819772
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
झंझावात
🔴महसूल यंत्रणेबाबत राज्यमंत्री योगेश कदम यांनी आक्रमक आणि कडक भूमिका घेतली आहे🔴.....
📍नागरिकांची कामे रखडवणे आणि प्रशासकीय ढिलाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी यंत्रणेला खालीलप्रमाणे स्पष्ट निर्देश दिले आहेत:
📍प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा: तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडील प्रलंबित खटले व महसुली प्रकरणे जास्तीत जास्त दोन सुनावण्यांमध्ये (तारखांमध्ये) निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
📍उदासीनतेवर कारवाईचा इशारा: सरकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामातील ढिलाई व उदासीनता झटकावी, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड दम दिला आहे.
📍अधिकार आणि निर्णयप्रक्रियेत सहभाग: महसूल विभागातील निर्णयप्रक्रियेत राज्यमंत्र्यांना अधिक अधिकार (Delegation of Powers) असावेत आणि धोरणात्मक निर्णय घेताना त्यांना बैठकांमध्ये स्थान मिळावे, अशीही ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
झंझावात न्यूज... ब्युरो रिपोर्ट खेड रत्नागिरी
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
झंझावात
जिल्ह्यात रस्तोवरस्ती अनेक ठिकाणी खुलेआम बेकायदेशीर व बनावट दारू विक्री❗ , .. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ... एक्साईज डिपार्टमेंट व पोलीस यंत्रणा याबाबत काय करते...❓
काही दिवसांपूर्वी चालू असणाऱ्या धाडसत्रात रायगड जिल्ह्यात पोलादपूर महाडमध्ये.. बेकायदेशीर व बनावट दारू साठा व विक्री करणारांवर एक्साईज डिपार्टमेंट व पोलिसांकडून मोठी कारवाई झाली.. पण पुन्हा पूर्ववत काही ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू असल्याची चर्चा आहे. कारवाई म्हणजे दिखाऊपणा असा देखील सूर आहे...
स्वस्त दारूच्या मोहापायी दारू सेवन करणारे अशा बेकायदेशीर व बनावट विक्रेत्यांच्या कडे मोठी गर्दी करत असतात काही ठिकाणी दारू पिनारांसाठी खास व्यवस्था देखील करण्यात येत असल्याची चर्चा पण आहे. यंत्रणा अशा विक्रेतांना रोखण्यास का कमी पडत आहे. यंत्रणा सक्षमपणे लक्ष देणार का व बंदोबस्त करणार का हाच खरा प्रश्न आहे..
झंझावात न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट पोलादपूर रायगड
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
झंझावात
*🛑कोकण रेल्वे सर्व गाड्यांना मिळावा थांबा 🛑यासाठी स्वराज्य भूमीत 🎤क्रांती भूमीत उभे राहत आहे 📍मोठे जनअभियान🛑*
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
झंझावात
🛑कोकण रेल्वे सर्व गाड्यांना मिळावा थांबा 🛑यासाठी स्वराज्य भूमीत 🎤क्रांती भूमीत उभे राहत आहे 📍मोठे जनअभियान🛑
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
झंझावात
🛑ऐतिहासिक व 🎤क्रांतीभूमी महाड शहरात शिवसेनेचा वाढता दबदबा का ठरतोय विरोधाकांना धडकी भरवणारा ❓
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
झंझावात
2 months ago | [YT] | 5
View 1 reply
झंझावात
🛑कोकणातील महा आनंदोत्सव... 🛑गणेश उत्सवासाठी.. महाड विधानसभा क्षेत्रातील भूमिपुत्रांना 🛑मोफत बससेवा🛑 सोमनाथ ओझार्डे यांचा सलग पाच वर्ष व 📍महाड विधानसभा क्षेत्रासाठी प्रथम वर्ष स्तुत्य उपक्रम🛑
2 months ago | [YT] | 5
View 1 reply
झंझावात
🏹राष्ट्रीय पातळीवर गोगावले बंधूची चमकदार सुवर्ण कामगिरी!🏹
🛑मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नातवंडांनी मुंबई महापौर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला🛑
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
Load more