नमस्कार मित्रांनो, #marathi mati ला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ! 🙏Like Share subscribe 🙏
चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कवींच्या विविध विषयांवर कविता, कथा, गझल, गाणी, गोष्टी, Documentry film, short film यांचे चांगल्या स्वरूपात विडिओ बघायला मिळतील,
त्याच प्रमाणे आपल्या कविता चॅनलवर सादर/प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी या मोबाईल नंबर 9604731272 वर wtsap msg करा. किंवा Comments मध्ये कळवा.
आणि अमच्या Instagram account ला पण भेट द्या... धन्यवाद..!!🙏
#Marathi Mati
महाराष्ट्र दिनाच्या तमा महाराष्ट्र नागरिकांना खूप खूप शुभेच्छा...🚩🚩
#maharashtra #maharashtra_din #marathi #maharashtradin
8 months ago | [YT] | 9
View 1 reply
#Marathi Mati
सर्व #Marathi Mati परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩🚩💐
#गुढीपाडवा
9 months ago | [YT] | 11
View 0 replies
#Marathi Mati
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳
1 year ago | [YT] | 21
View 0 replies
#Marathi Mati
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.... !!!!
#makarsankranti
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
#Marathi Mati
आपली चूक नसतांनाही.. #maturity
@marathimati11
2 years ago | [YT] | 26
View 0 replies
#Marathi Mati
#मराठी माती च्या सर्व परिवाराला
दिवाळी तसेच लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा 🎉💥💥🙏👇
3 years ago | [YT] | 6
View 0 replies
#Marathi Mati
एकदा नक्की बघा.. सह्याद्रीचा सौंदर्य.... भन्नाट व्हिडिओ
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
#Marathi Mati
रक्षाबंधन कविता 👇🏻
नात रक्ताचं नसलं तरी
प्रेमाचं मात्र असू दे ।
दरवर्षी माझ्या हाताला
तुझीच राखी दिसू दे ।।
तुझ्या राखीचा गोडवा
जपून ठेवीन मनात ।
तुझ्या संकटाच्या वेळी
मी धावून येईन क्षणात ।।
अशा नात्याला कधी
विसरून जाऊ नकोस ।
हे नातं रक्ताचं नाही
लोकांना सांगु नकोस ।।
पाठीराखा होईन तुझा
फक्त नवं स्वीकार कर
गिधाड आहेत रस्त्यावरी
पेटून त्यांचा प्रहार कर..
रक्षणाच्या बंधनात
कधी कुणाला बंधू नको
संकटे येतील तुझ्या पुढे
कधीच त्यांना भिऊ नको
बहीण भावाचं नातं
असंच नेहमी राहू दे
व्यवहाराचा स्पर्श नको
गोळवा त्याचा राहू दे
कवी- हिरोजसुत
(होमराज जांभूळकर)
#rakhi #marathikavita #marathipoem
3 years ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
#Marathi Mati
https://youtu.be/S7XckeYUq14
👆👆👆👆👆
समाजात वातावरण खूप वेगळं निर्माण होत आहे,
आशा वातावरणात आपली सामोरची पिढी तयार होत आहे, हे खूप समाजाला घातक ठरू शकते,
त्यामुळे आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा विचार करून पुढील पाऊल उचलावा अशी अपेक्षा..
कवी :- हिरोजसूत ( होमराज जांभूळकर)
3 years ago | [YT] | 11
View 0 replies
#Marathi Mati
आजी हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आवडीचा विषय आहे.. त्यात काही शंका नाही..
आणि याच मजेशीर विषयावर.. लवरच घेऊन येतोय... भन्नाट व्हिडिओ..
#marathi_video
@SonyMarathi
3 years ago | [YT] | 14
View 0 replies
Load more