Maharashtrian vlogs

आपल्या आवडत्या महाराष्ट्रातील घडामोडी आणि पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेत पोहोचवण्यासाठी आणि आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनल चा माध्यमातून प्रयत्न करत आहोत. तरी यामध्ये तुमचा सहभागाची खूप गरज आहे. म्हणून आम्हाला या महाराष्ट्र प्रचार प्रसार आणि मराठी भाषेतील विडियो, दररोजची धमाल मस्ती व सोबतच नवं नवीन अनुभव घेण्यासाठी आपल्या चॅनेल महाराष्ट्रीयन व्लॉगस् ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही विनंती.

We are making an effort through this channel to reach as many people as possible, both within Maharashtra with updates and information on tourist destinations in Marathi, as well as to people from other states and countries in their respective languages. Therefore, your participation is very important to us. That is why we urge you to subscribe to our channel "Maharashtrian Vlogs".

Email: pradipthakare44@gmail.com