Aviratraje Biradar

नमस्कार!जय भवानी! जय शिवराय !

मी गोकर्णा बिरादार ,
या चैनल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील विविध विषयातील समस्या, चालू घडामोडी, सर्व स्तरातील सामाजिक विषय , जीवन शिक्षण, उद्योग विकास आणि अर्थव्यवस्था या विविध विषयावर आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माझ्या चैनल वरील व्हिडिओ तुमच्या आयुष्यात वैचारिक आणि सामाजिक सलोखा निर्माण करून जीवन जगण्यास चैतन्यदायी ऊर्जा निर्माण करतील याची मला खात्री आहे.... सर्वांना खूप खूप शुभेच्छा..... @Aviratraje Biradar


Links🚩

Aviratraje Biradar Education





aviratvidya.blogspot.com

www.facebook.com/amol.biradar.9?mibextid=JRoKGi



Aviratraje Biradar

चार वर्षाच्या मुलांनी बनवलाय इको फ्रेंडली गणपती

1 week ago | [YT] | 9

Aviratraje Biradar

ग्राम गीतेचा संदेश आणि पहिली ओवी....


#ग्रामगीता #संदेश

1 month ago | [YT] | 10

Aviratraje Biradar

तुमचा सपोर्ट असाच असू दे

9 months ago | [YT] | 2

Aviratraje Biradar

सर्वांना नमस्कार माझं यूट्यूब चैनल आता मॉनिटाईज झालेला आहे...
माझं आधार वेरिफिकेशन झालेला आहे. परंतु ऍड्रेस वेरिफिकेशन झालेलं नाही...
आता मला बँक डिटेल्स टाका म्हणून आलेला आहे..
ऍड्रेस वेरिफिकेशन वर आपला गुगलचा ॲडसेस पिन जातो...
आता पूर्वीसारखं गुगल पिन टाकायची आवश्यकता आहे का कोणाला माहित असेल तर कृपया सांगा का बँक डिटेल्स टाकू..
कृपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे..

1 year ago | [YT] | 0

Aviratraje Biradar

सर्व youtube फॅमिली मेंबरचं खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की माझं यूट्यूब चैनल आजच मोनोटाइज झाला आहे. 🙏
तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नाही धन्यवाद सर्व मंडळींचं भारत माता की जय वंदे मातरम🇮🇳🙏

1 year ago | [YT] | 2

Aviratraje Biradar

महाराष्ट्रात विरोधी पक्षाने जे काम करायला हवं ते अंजलीताई दमानिया करत आहेत असं वाटतं का?

1 year ago | [YT] | 0

Aviratraje Biradar

@YouaTube#500subs thanks everyone

1 year ago | [YT] | 1

Aviratraje Biradar

शिवपुराण कथा आजपासून प्रारंभ

1 year ago | [YT] | 4