SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

#Surise​ Academy Satara #सनराईज​ अकॅडमी सातारा #DCC #BMC #अंगणवाडी पर्यवेक्षिका #समाज कल्याण #TAIT​ #शिक्षक​ अभियोग्यता व बुद्धिमापण चाचणी बॅच #सरळसेवा सर्व परीक्षा #MPSC #रेल्वे भरती #CTET​ #TET​ #शिक्षक​ पात्रता परीक्षा #chaitanya #ranpise sir #चैतन्य​ #रणपिसे​ सर #वैभव सर #हणमंत​ सर #प्रियांका मॅडम
✻App लिंक✻
play.google.co...​

✻Telegram लिंक✻
t.me/sunrise84...​

✻WhatsApp ग्रुप लिंक✻
chat.whatsapp....​

✻संपर्क✻
8485866384
8888377623

⦿ समाज कल्याण | DCC - 2024 Live + Recorded बॅच ⦿
⦿ अंगणवाडी पर्यवेक्षिका - 2024 Live + Recorded बॅच ⦿
⦿ समाजकल्याण - 2024 Live + Recorded बॅच ⦿
⦿ RRB | DCC बँक | TET | TAIT - 2024 Live + Recorded बॅच ⦿
⦿ CTET बॅच - 2024 Live + Recorded बॅच ⦿
✻✻✻वैशिष्ट्ये✻✻✻
1) दररोज Live लेक्चर + Recorded
2) सर्व लेक्चरच्या PDF नोट्स
3) Recorded लेक्चर Unlimited Views + Download सुविधा उपलब्ध
4) प्रश्नांचे जास्तीत जास्त विश्लेषण
5) संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल.



SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या CTET परीक्षेसाठी भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तमाम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व अनंत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या सर्व शिक्षक वर्गांसाठी...
सनराईज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा💐💐💐💐💐
पराभवाची भीती कोणीही बाळगु नये कारण एक मोठा विजय आपले सर्व पराभव पुसून टाकू शकतो.....🔥🔥🔥👍👍👍

🌞Sunrise Academy Satara🌞
8888377623

1 day ago | [YT] | 21

SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

📚CTET बॅच 499 रु 📚
Lecture Link
youtube.com/live/-BeIy7XF71Q?feature=share

💥ऑफर – संपूर्ण बॅच फक्त ₹499/-
📝 CTET Paper 1 व Paper 2
🔥शेवटची टप्प्यात प्रश्नांचा सराव*
📱 Official App Link
👉 play.google.com/store/apps/details?id=com.kolgfk.d…

🌞Sunrise Academy, Satara
📞 संपर्क :
☎️ 8888 377 623
☎️ 8485 866 384

✅ आजच प्रवेश घ्या – यशाच्या दिशेने पाऊल टाका!

2 weeks ago (edited) | [YT] | 11

SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

CTET बॅच 999 ₹
ऑफर शेवट दिवस 18 डिसेंबर पर्यंत

1 month ago | [YT] | 15

SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

📚CTET 2025
🟢Lecture Link
youtube.com/live/MclryO3Xk_Q?feature=share

👩‍🏫 नवीन CTET बॅच सुरू 👨‍🏫

💥ऑफर – संपूर्ण बॅच फक्त ₹999/-
⏰ऑफरचा शेवटचा दिवस : 18 डिसेंबर

📌 बॅचची वैशिष्ट्ये
📘 सर्व विषयांचा समावेश
📝 CTET / TET Paper 1 व Paper 2
🎥 Online Live + Recorded Lectures
💳 आजच बॅच Purchase करा

🚨अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही!

📱 Official App Link
👉 play.google.com/store/apps/details?id=com.kolgfk.d…

✨"शिक्षक होण्याचं स्वप्न आता वास्तवात आणा — योग्य वेळ हीच आहे!”✨
🌞 Sunrise Academy, Satara 🌞
📞 संपर्क :
☎️ 8888 377 623
☎️ 8485 866 384

✅ आजच प्रवेश घ्या – यशाच्या दिशेने पाऊल टाका!

1 month ago (edited) | [YT] | 6

SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

📚CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025 📚

👩‍🏫👨‍🏫 नवीन CTET बॅच सुरू 👩‍🏫👨‍🏫

💥 सुपर ऑफर – संपूर्ण बॅच फक्त ₹999/- 💥
⏰ ऑफरचा शेवटचा दिवस : 10 डिसेंबर

📌 बॅचची वैशिष्ट्ये
📘 सर्व विषयांचा समावेश
📝 CTET / TET Paper 1 व Paper 2 पूर्ण कव्हर
🎥 Online Live + Recorded Lectures
💳 आजच बॅच Purchase करा

🚨 अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही!

📱 Official App Link
👉 play.google.com/store/apps/details?id=com.kolgfk.d…

✨"शिक्षक होण्याचं स्वप्न आता वास्तवात आणा — योग्य वेळ हीच आहे!”✨
🌞 Sunrise Academy, Satara 🌞
📞 संपर्क :
☎️ 8888 377 623
☎️ 8485 866 384

✅ आजच प्रवेश घ्या – यशाच्या दिशेने पाऊल टाका!

2 months ago | [YT] | 11

SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

🟢CTET 2026 परीक्षा

🔵महत्त्वाच्या तारखा
🔹 अर्ज (फॉर्म) भरण्याची मुदत :
➡️ 27 नोव्हेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025

🔹 परीक्षेची तारीख :
➡️ 8 फेब्रुवारी 2026

Sunrise Academy Satara

t.me/sunrise848586

2 months ago | [YT] | 8

SUNRISE ACADEMY SATARA सनराईज अकॅडमी सातारा

📝 TET पेपर सोडवण्याची योग्य पद्धत सनराईज अकॅडमी सातारा कडून

1️⃣ प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मग सोडवा

प्रश्नाचा अर्थ तुम्हाला स्पष्टपणे समजला पाहिजे.
प्रश्न नीट न वाचल्याने चुका होतात—म्हणून पूर्ण लक्ष देऊन वाचा.

2️⃣ उत्तरपत्रिकेत (OMR) वाचलेल्या प्रश्नालाच बरोबर गोल करा

ज्या प्रश्नाचे उत्तर ठरवले आहे तोच पर्याय अचूक आणि स्वच्छ पद्धतीने गोल करा.
प्रश्न क्रमांक जुळवणे खूप महत्त्वाचे आहे.

3️⃣ प्रथम सोपे प्रश्न सोडवा — 150 प्रश्नांपर्यंत पोहोचा

जे प्रश्न नक्की येतात ते आधी सोडवा.
यामुळे वेळ वाचतो आणि संपूर्ण पेपर पूर्ण करता येतो.

4️⃣ ज्याचे उत्तर माहित नाही, त्यात साधी युक्ती वापरा
उत्तर न आल्यास —

सर्वात मोठा पर्याय किंवा कंसात ( ) दिलेला पर्याय योग्य असण्याची शक्यता जास्त असते.

5️⃣ चार पर्यायांपैकी किमान दोन पर्याय तरी वगळा

किमान दोन चुकीचे पर्याय बाहेर काढा.
उरलेल्या दोन पर्यायांमधून 50% रिस्क घेऊन योग्य पर्याय निवडा.

6️⃣ सर्व प्रश्न सोडवा — कारण TET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही

निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे रिकामा प्रश्न ठेवू नका.
प्रत्येक प्रश्न सोडवल्याने गुण वाढण्याची संधी वाढते.

7️⃣ तुम्हा सर्वांचा अभ्यास पूर्ण आहे — आत्मविश्वासाने पेपर सोडवा

तुम्ही केलेला अभ्यास पुरेसा आहे.
पूर्ण आत्मविश्वासाने पेपर सोडवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

🌟 सनराईज अकॅडमी सातारा – नेहमी तुमच्या सोबत आहे

🎯 TET परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

“कठोर परिश्रम, योग्य पद्धत आणि आत्मविश्वास
याच तुमच्या यशाच्या तीन गुरुकिल्ल्या आहेत.
तुमच्या स्वप्नांना नक्कीच यश मिळो… शुभेच्छा!”

🌞Sunrise Academy Satara🌞
8888377623

2 months ago | [YT] | 16