सम्यक क्रांती या मराठी युट्यूब चॅनेल वर आपलं सहर्ष स्वागत, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय मुख्य मुद्दे आणि विश्लेषण अगदी सहज सोप्या भाषेत तळा गाळाच्या लोकांपर्यंत पोहचवणे हांच परम उद्धेश.
आमचे ब्रीदवाक्य "धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास हीच खरी प्राथमिकता".
Our journalists team are intellectually curious and open-minded, with a primary focus on delivering comprehensive insights into recent global events and their future implications.
"Our mission is to offer equal opportunities for individuals as well as main streamers to express their valuable thoughts and arguments through our platform".
For any news, media or coverage activities, please connect us at,
Editor- Nilesh Chavan: +91 98229 79884
Samyak Kranti
जर तथाकथित “गोदी मीडिया”ने साहिल वाकोडे IIT प्रकरणात प्रसारित केलेले व्हिडिओ खोटे, बनावट किंवा जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे असल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित रिपोर्टरपासून संपादकांपर्यंत सर्वांची जबाबदारी. त्यांच्यावर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocities Act) तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
राहुल गायकवाड
सचिव (आंतरराष्ट्रीय), वंचित बहुजन आघाडी.
3 days ago | [YT] | 722
View 26 replies
Samyak Kranti
“1891 Think Tank” पुरस्कृत “Separate Electorate - स्वतंत्र मतदारसंघ” या विषयावर जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्रथम परिषद दिनांक : ११ ऑक्टोबर २०२६.
राहुल गायकवाड
सचिव (केंद्रीय), वंचित बहुजन आघाडी.
“बाबासाहेबांचा ध्यास - आता फक्त स्वतंत्र मतदारसंघावर अभ्यास.”
पुढील परिषदांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
पुढील परिषद स्थळे : लंडन, स्कॉटलंड, मुंबई, नागपूर, उत्तर प्रदेश आणि दिल्ली.
6 days ago | [YT] | 405
View 15 replies
Samyak Kranti
एखादा कांबळे असा मुंबईला गेला असता, तर त्याला लगेच फासावर चढवले असते किंवा कारावासातील अंडा सेलमध्ये टाकले असते.
जातिवादी सरकार आणि जातिवादी मानसिकता!
म्हणूनच “Separate Electorate — स्वतंत्र मतदारसंघ” याची आवश्यकता!
राहुल गायकवाड — सचिव (केंद्रीय), वंचित बहुजन आघाडी.
1 week ago | [YT] | 1,150
View 46 replies
Samyak Kranti
महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळातील गॅझेट्स आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे आरक्षणावर एवढी मोठी चर्चा आणि वादविवाद होत असतील, तर “Separate Electorate — स्वतंत्र मतदारसंघ” या तितक्याच महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रश्नावर चर्चा का होऊ नये?
दिनांक- १३-०९-२०२६
राहुल गायकवाड
सचिव (केंद्रीय), वंचित बहुजन आघाडी
2 weeks ago | [YT] | 802
View 36 replies
Samyak Kranti
देशभरातील घराणेशाहीला सुरुंग लावायचा असेल, तर “Separate Electorate — स्वतंत्र मतदारसंघ” हीच खरी गरज आहे!
सत्ता काही मोजक्या राजकीय घराण्यांची मक्तेदारी नाही—प्रतिनिधित्व जनतेचं असलं पाहिजे!
— राहुल गायकवाड
सचिव (केंद्रीय), वंचित बहुजन आघाडी.
2 weeks ago | [YT] | 812
View 37 replies
Samyak Kranti
सवर्ण मीडिया बहुजन नेत्यांना कव्हर करत नाही, ते बरंच झालं… नाहीतर बहुजन समाजाचंही वाटोळं झालं असतं! मला असं वाटतं की, बहुजन मीडियाने बहुजन नेत्यांना चांगलं कव्हरेज दिलं, त्यांना योग्य आणि थेट प्रश्नही विचारले — आणि त्याचा परिणाम आज आपल्या सर्वांसमोर आहे. — राहुल गायकवाड सचिव (आंतरराष्ट्रीय) वंचित बहुजन आघाडी
2 weeks ago | [YT] | 833
View 24 replies
Samyak Kranti
दहीहंडीच्या नावावर बाजार चालवलाय! बाकी माहित नाही; पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अश्लील नृत्य करणाऱ्या महिला-भगिनी यांच्या कार्यक्रमात इथून पुढे दिसला, तर महाराष्ट्रात जनआंदोलन उभे राहील. — राहुल गायकवाड सचिव (आंतरराष्ट्रीय), वंचित बहुजन आघाडी
3 weeks ago | [YT] | 762
View 32 replies
Samyak Kranti
ही शाई फेकणारी आणि मध्येच येऊन कानाखाली मारणारी गँगवर कधीच कारवाई होत नाही हो, आणि नंतर विषयही लगेच बंद होतो. हे गणित मात्र समजण्यापलीकडचं! मात्र, मार खाणारा प्रसिद्ध होतो बरं का… चालू द्या! — राहुल गायकवाड सचिव (आंतरराष्ट्रीय), वंचित बहुजन आघाडी
3 weeks ago | [YT] | 654
View 23 replies
Samyak Kranti
मुख्यमंत्री जी, महाराष्ट्रातील आंदोलने आता भेदभावाने ग्रासली आहेत. ज्यांची संख्या जास्त, त्यांना सर्व काही; आणि ज्यांची संख्या कमी, त्यांना काहीच नाही. सरकार त्याच भेदभावाच्या प्रवृत्तीत अडकत आहे, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० मध्ये संविधानाच्या माध्यमातून स्पष्टपणे नाकारले होते. याचा गांभीर्याने विचार करावा.
3 weeks ago | [YT] | 713
View 18 replies
Samyak Kranti
फडणवीस आणि शिंदे यांच्या वैयक्तिक आणि पदाच्या भांडणामध्ये पूर्ण महाराष्ट्र जळत आहे.
— राहुल गायकवाड
सचिव (आंतरराष्ट्रीय), वंचित बहुजन आघाडी
4 weeks ago | [YT] | 1,292
View 30 replies
Load more