✅LIKE ⏺️SHARE 🔴SUBSCRIBE
❤️Scholarship Exam 18 Feb, 2024
❤️mahaTET.CTET2024
Link🔗 mahatetctet.blogspot.com/
Exam Paper Solution, preparation online. Here is your opportunity to watch live lectures
🎯The student is advised to solve the problems without referring to the solution. The student has to analyze the given question carefully and identify the concept on which question. To get information about the Maharashtra Scholarship Exam (MSCE Pune) for 2024, including details about how to apply and the eligibility criteria,
Locate Scholarship Information: upcoming scholarship exam for 2024.
Prepare for the Exam: Study and prepare for the scholarship exam to the syllabus and guidelines provided by the MSCE Pune. It's essential to perform well in the exam to increase your chances of receiving the scholarship.
👍 Follow: If you are awarded a scholarship, follow any additional instructions provided by the MSCE Pune for claiming your scholarship.
ExamVishwa
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
ExamVishwa
Imp quiz
8 months ago | [YT] | 1
View 2 replies
ExamVishwa
Imp quiz
8 months ago | [YT] | 1
View 0 replies
ExamVishwa
🗒उद्या होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 परीक्षेला जात आहात तर खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच.
1)परीक्षेला जाताना तुमचे हाॕलटिकीट (admit card ),चांगले चलणारे 3 ते 4 बॉल पेना एकाच रंगाच्या घ्या काळ्या किंवा निळ्या रंगाच्या.
2)तुमच्या सोबत दोन रूमाल असायलाच हवेत कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो .घामामुळे उत्तरपत्रिका खराब होईला नको म्हणून थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने.
3)तुमची पाण्याची बाटली बँचवर चूकून पण ठेवू नका .तुम्हांला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपर वर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.
पेपर क्रमांक 1 (प्रथम भाषा व गणित) सकाळी 11 ते 12.30 व पेपर क्रमांक 2 (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता) दुपारी 2 ते 3.30 सोडविताना तुम्हांला पूर्ण प्रत्येक पेपर ला 90 मिनिटे वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा.गडबड करून पेपर लवकर सोडवू नका.वेळेचे नियोजन करा.
4) पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेत त्याच प्रश्नाचा क्रमांक पाहून नंतरच तुमचा अचूक पर्याय रंगवा.चूकून सुद्धा दुसऱ्या गोल मध्ये dot पण पडू देवू नका तुमचे ते उत्तर चूकीचे ठरू शकते.
5)उताऱ्यातील प्रश्न सोडविण्याअगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरूवात करा.उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उताऱ्याशी जुळणारे आहे का ? याची खात्री करा.कधी कधी आपल्याला वाटते तसे उताऱ्यात नसते.उताऱ्यावरील प्रश्न आपले अचूकच आले पाहिजे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा.
6)बुद्धिमत्ता मधील आकृत्याचे प्रकार तुम्हांला येतात पण OC (over confidence )अति आत्मविश्वास करू नका. प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा.गडबडीत उत्तरे निवडू नका. आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे target तेव्हा .
7) आता गणितातील प्रश्नांना सुरूवात होते .सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका.कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.
8)कधी कधी सुरूवातीला 5 ते 6 प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण relax होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चूका होत असतात हे लक्षात ठेवा.
9) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 खरे मेरीट हे गणितातील प्रश्नावरच फिरत असते हे लक्षात ठेवा .
10)स्पर्धा खूप आहे हे लक्षात ठेवा.प्रत्येक जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले आहेत आणि तुम्ही पेपर सोडविताना हाच एक विचारा करा की गुणोत्तर यादीत त्यात एक नाव माझं fix आहे आणि याच दिशेने व्यवस्थित पाऊल टाका.पेपर छान सोडवा.
शेवटी एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 90 मिनिटे 75 प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या 75 मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.
💐💐सर्वांना उद्या होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी, 2025 शिष्यवृत्ती मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
ExamVishwa
live class
1 year ago | [YT] | 2
View 3 replies
ExamVishwa
live class
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
ExamVishwa
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी puppssmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
ExamVishwa
Encouragement received from Mr. Superintendent Mukhtar Shah Sir for guiding the students selected in the state level and district level merit list in Scholarship Exam 2024
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
ExamVishwa
हेल्थ इन्श्योरेंस का महत्व कई मुख्य कारणों से होता है। यहाँ कुछ मुख्य कारण दिए गए हैं:
आर्थिक सुरक्षा: हेल्थ इन्श्योरेंस आपको आपकी सेहत से जुड़ी अनपेक्षित खर्चों से बचाता है। असामान्य चिकित्सा खर्च, अस्पताल में भर्ती या आवश्यक चिकित्सा उपचार के लिए इसकी मदद ली जा सकती है।
चिकित्सा सुविधाएँ: हेल्थ इन्श्योरेंस से आपको बेहतर चिकित्सा सुविधाएँ मिलती हैं जो आमतौर पर बिना इन्श्योरेंस के उपलब्ध नहीं होतीं।
निर्देशन और सलाह: इसके माध्यम से आपको सेहत संबंधी सलाह और निर्देशन भी मिलता है जो आपकी सेहत के लिए महत्वपूर्ण होता है।
व्यापारिक और व्यक्तिगत स्तर पर सुरक्षा: यह आपके परिवार को भी सुरक्षित रखता है और आपकी यात्रा या अन्य अनपेक्षित परिस्थितियों में भी सहायक हो सकता है।
टैक्स लाभ: कई देशों में हेल्थ इन्श्योरेंस प्रीमियम पर टैक्स छूट भी प्राप्त की जा सकती है, जो आपकी वित्तीय स्थिति में लाभकारी साबित हो सकता है।
इस प्रकार, हेल्थ इन्श्योरेंस आपकी सेहत और आर्थिक सुरक्षा के लिए महत्वपूर्ण होता है।
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
ExamVishwa
🚩5वीं और 8वीं कक्षा के छात्रों के लिए छात्रवृत्ति परीक्षा का महत्व बहुत अधिक है। इसके कई महत्वपूर्ण कारण हो सकते हैं: जिसमे से
♦️आर्थिक सहायता: छात्रवृत्ति परीक्षा जीवन के एक महत्वपूर्ण मोड़ पर छात्रों को आर्थिक सहायता प्रदान करती है। इसके माध्यम से छात्र विद्यालयीन शुल्क, किताबें और अन्य शैक्षिक खर्चों के लिए धनराशि प्राप्त कर सकते हैं।
♦️ प्रतियोगितात्मक उत्तरदाता: ये परीक्षाएं छात्रों में प्रतिस्पर्धात्मक भावना पैदा करती हैं और उन्हें अध्ययन के प्रति प्रेरित करती हैं।
♦️ प्रगति का मापदंड: छात्रवृत्ति परीक्षा के माध्यम से शिक्षा प्रणाली की प्रगति को मापने में मदद मिलती है। छात्रों की शिक्षा के क्षेत्र में कमजोरियों को पहचानने और सुधार करने का भी अवसर प्राप्त होता है।
♦️ प्रतिभा का पहचान: छात्रवृत्ति परीक्षा उन छात्रों को पहचानने का माध्यम भी होती है जिनमें अद्वितीय प्रतिभा होती है। ये छात्र समाज में उच्च स्तरीय शिक्षा प्राप्त करने के लिए योग्य माने जाते हैं।
इन सभी कारणों से, 5वीं और 8वीं कक्षा के छात्रों के लिए छात्रवृत्ति परीक्षा का महत्व बहुत अधिक होता है।
2 years ago | [YT] | 5
View 2 replies
Load more