Samarth Amrutvani

श्री स्वामी समर्थ 📿

गुरुविना नाही उद्धार, " गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह " देव ही एक सर्वोच्च, अलौकिक शक्ती आहे, जी अनेक रूपात दर्शविली जाते. ती शक्ती, ज्ञान, आणि चांगुलपणाने परिपूर्ण मानली जाते. अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये देवाची पूजा केली जाते, आणि देव विश्वाचा निर्माता व शासक मानला जातो.

आपणास विनंती आहे, चॅनल वरची माहिती आवडत असेल तर कृपया चॅनल ला Subscriber करा 🙏🏻

श्री स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करतील स्वामी!!
धन्यवाद 🙏🏻
..............................

ई-मेल :
prashant.funde9@gmail.com
mahiti.ka9@gmail.com

प्रशांत महादेव फुंदे
छत्रपती संभाजीनगर
7972193123
8485808709


Samarth Amrutvani

किती अप्रतिम सुंदर जोडी ही ब्रह्मांडीची,
साथी युगानुयुगे ती असती एकमेकांची...

बघा नं! कशी विटवरी उभी जोडी एकसाथ,
कटीवर ठेवून दोघेही आपले दोन्ही हात...

सारे सारे दिवस तुम्हांस आहेत प्रेमाचे,
खळखळ वाहे दुरुनही अखंड झर्याचे...

करोडो लेकरं न्याहाळती प्रेम मायबापाचे,
अभूतपूर्व अनासक्त प्रेमोत्सव रात्रंदिनाचे...

नाही वीणा नको देऊस त्यांस उपमालंकार,
ती तर एकरुप हृदयीची मधुर मधुर सुरझंकार...
☘️☘️☘️

1 hour ago | [YT] | 5

Samarth Amrutvani

भगवंताला साक्ष ठेऊन अनुचित संकल्प केल्यास अथवा, अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठींनातील कठीण शिक्षेस पात्र होतात.
कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतिने काम करीत असतो, ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्म कधीहि करू नये.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

1 week ago | [YT] | 270