मी निखिल चव्हाण Msc Agriculture (किटकशास्त्र)
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Business inquiry agricossnikhil@gmail.com
नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Suscribe अवश्य करा 🙏
अवश्य भेट द्या
Instagram / Agricoss farmer
Facebook/ Agricoss farmer
Agricoss Farmer
माझ पहिल research paper प्रसारीत 🌱
विषय:- भेंडी वरील तुडतुडा विरुद्ध संयुक्त किटकनाशकाची कार्यक्षमता वेगवेगळ्या पाण्याचा सामु मध्ये.
सारांक्ष:-
एखादे किटकनाशक फवारणी करतांनी पाण्याचा pH 7 पेक्षा जास्त ठेवले,
उदा ८-९ pH तर अशा वाढलेल्या पाण्याचा pH मध्ये, किटकनाशक विघटन क्रिया जलद होते,
याला hydrolysis म्हणतात,
आणि जर pH 6-7 ठेवले तर विघटन होण्याची क्रिया मंदावते व ते किटकनाशक जास्त दिवसा पर्यंत टिकुन राहते,
👉 ६-७ pH असलेल्या पाण्यात जर एखाद्या किटकनाशकाचे अर्ध आयुष्य २-३ दिवस असेल
👉 तर त्याच किटकनाशकाचे अर्धं आयुष्य ८-९ pH मध्ये फक्त ५०-६० मिनीटावर येते,
*प्रत्येक किटकनाशक नूसार वेळ आणि pH बदलत असते.
लेखक :- निखिल चव्हाण
(MSc Agri Entomology PDKV Akola )
(Admin:- @AgricossFarmer )
मार्गदर्शक
1) डॉ. P. W. नेमाडे सर
(Asso. Professor college of horticulture, PDKV, Akola)
2) डॉ. D. B. उंदिरवाडे सर,
(विभाग प्रमुख किटकशास्त्र विभाग तथा संचालक विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
1 year ago (edited) | [YT] | 13
View 1 reply
Agricoss Farmer
अवकाळी पाऊसचे नुकसान
वाण PDKV अश्लेषा तूर
फुल अवस्थेतील फोटो 25 नोव्हेंबर चा
26 ला रात्री पाउस झाला
त्यामुळे भरपूर फुल गळ झाली
जेवढ्या शेंगा तयार झाल्या होत्या तेवढ्याच आता शिल्लक आहे
2 years ago | [YT] | 58
View 15 replies
Agricoss Farmer
पिक रोग शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
#agricossfarmer #pdkv
2 years ago | [YT] | 85
View 19 replies
Agricoss Farmer
डॉ. S. S. माने ( वनस्पती रोग शास्त्र विभाग प्रमुख, Director of Instruction & Dean {Agriculture}) डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
यांनी आपला चारकोल रोट चा व्हिडिओ पाहिला आणि प्रशंसा केली, व हा व्हिडिओ विद्यापीठ निर्मिती नवीन App मध्ये समाविष्ट करण्याचे सांगितले,
2 years ago | [YT] | 32
View 7 replies
Agricoss Farmer
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
शिवार फेरी मधील रब्बी बियाणे दर आणि उपलब्धता
2 years ago | [YT] | 47
View 13 replies
Agricoss Farmer
माझ शेत 😢
3 years ago | [YT] | 50
View 13 replies
Agricoss Farmer
Source IMD Nagpur
5 तारीख पावसाला सुरवात होईल असा अंदाज
3 years ago | [YT] | 13
View 0 replies
Agricoss Farmer
Test report होते पण या document मुळे सबसिडी वापस गेली..
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Agricoss Farmer
MAUS 725
https://youtu.be/tCvLP4IuhJo
Join telegram
#agricossfarmer #pdkv #vnmkv
3 years ago | [YT] | 14
View 2 replies
Agricoss Farmer
कोणी हा वाण ओळखू शकता..........
माझ्या शेतातील हरभरा 🌱👳♀️
#agricossfarmer
#shetkari #harbhara
3 years ago | [YT] | 29
View 9 replies
Load more