Bhimsainik samyak



Bhimsainik samyak

❝༆या भीम जयंतिमध्ये नाचुन नाचुन घामाचा वास आला तरी चालेल पण कोणाच्या तोंडातून दारूचा वास नाही आला पाहिजेल..!💙💯😒🫵🏻 ❞

1 day ago | [YT] | 69

Bhimsainik samyak

शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!🧡🚩🙇🏻

2 weeks ago | [YT] | 172

Bhimsainik samyak

सर्वांना क्रांतिकारी जय भीम 💙

तर मी एक नवीन channel open केलं आहे त्याचा vr मी जे video बनवतो त्याचे tutorial येईल
लवकर जाऊन subscribe करा
‪@Samyak.Editzz‬

1 month ago (edited) | [YT] | 839

Bhimsainik samyak

5000 वर्षाची गुलामी फक्त 50 वर्षात संपणारा बाप माणूस इथे मावळला..!!😭💙

3 months ago | [YT] | 824

Bhimsainik samyak

ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..!! 🥹🙇🏻💐

3 months ago | [YT] | 710

Bhimsainik samyak

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!!💐💙🙇🏻‍♂️

3 months ago | [YT] | 603

Bhimsainik samyak

२६ नोव्हेंबर जागतिक संविधान दिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!💙✍️🙇💐📚

3 months ago | [YT] | 679

Bhimsainik samyak

NEW DP 💙

DP KASA BANLAY COMENT KARUN NAKI SANGA

3 months ago (edited) | [YT] | 414

Bhimsainik samyak

संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण

संविधान सन्मानाच्या, संरक्षणाच्या या लढाईमध्ये आपणही “सोशल मीडिया क्रिएटर” म्हणून मुंबई येथे होणाऱ्या ‘संविधान सन्मान महासभेस’ आपण सक्रिय सहभाग नोंदवाल या विश्वासासह आपल्याला सभेचे निमंत्रण

जय भीम !

3 months ago | [YT] | 283

Bhimsainik samyak

माझ्या भिमाच्या पुण्याईने आज माझे दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले सर्व भीमसैनिक व भिमकन्यांचे मनःपूर्वक धन्यवाद असाच पुढे सपोर्ट करत रहा जय भीम नमो बुद्धाय..!!

4 months ago (edited) | [YT] | 523