आवाज स्वतंत्राचा
लोकआत्मा न्युज
धार सत्य लेखीनीची
ऑनलाइन न्युज पोर्टल

महाराष्ट्राचे निर्भिड बातम्या छापनारे, स्वतंत्र ऑनलाइन न्युज पोर्टल

आपल्या भागातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क :- 9762766320📱

Lokaatma News Portal

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी सर्वात जलद,बातम्या आपल्या पर्यत ऑनलाईन न्यूज पोर्टल !*

✍️ E-mail :- lokaatmanews@gmail.com


Lokaatma News

youtube.com/@lokaatmanews?si=cMejpOCHsWA0p4kV
17k झाल्याबद्दल आपल्या सर्वांना चे धन्यवाद😘💕 ताज्या बातम्या पाहण्यासाठी वरील लिंक ला दाबुन चॅनेल ला सबस्क्राईब करा

1 year ago | [YT] | 2

Lokaatma News

लोकआत्मा न्युज चा जालना लोकसभा निवडणुकांचा एक्झिट पोल खरा ठरला...
पहा सविस्तर

1 year ago (edited) | [YT] | 12

Lokaatma News

जालना लोकसभा निवडणुकांमध्ये लढतीत कोण बाजी मारणार? कमेंट करून सांगा तुमचं उत्तर..

1 year ago | [YT] | 23

Lokaatma News

औरंगाबाद / छत्रपती संभाजीनगरच्या लढतीत कोण बाजी मारणार?
तुम्हाला काय वाटतय कमेंट करून सांगा तुमचं उत्तर..

1 year ago | [YT] | 21

Lokaatma News

कट्टर शिवसैनिक हे कोणासोबत आहे

1 year ago | [YT] | 17

Lokaatma News

Bing Breking अचानक तब्बेत खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील दौरा अर्धवट सोडून गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मध्ये अडमिट
#manojjayrangepatil

1 year ago (edited) | [YT] | 4

Lokaatma News

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

✅ मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर

✅ पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये

✅ अहमदनगर शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता

✅ केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता

✅ श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार

✅ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प

✅ भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज

✅ राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ

✅ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार

✅ मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार

✅ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार

✅ शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.

✅ मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

✅ आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

✅ कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

✅ शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

✅ पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

✅ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

✅ म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

✅ आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

✅ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

✅ मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

✅ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते

✅ भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

✅ महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

✅ जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

✅ दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना

#मंत्रिमंडळनिर्णय
#mahanirnay
#mahacabinetdecisions
#CabinetDecisions

1 year ago | [YT] | 0

Lokaatma News

1 year ago | [YT] | 5

Lokaatma News

“भाजपाला विजयाची खात्री नाही. काही राज्य अस्थिर करण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे.”

'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या एकूण राजकीय खेळीवर कडाडून टीका केली.

फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत भाजप देशभरात विरोधकांना सरकारी यंत्रणांची भीती घालत आहे असा आरोप त्यांनी केला.

#SharadPawar #sharadpawarspeaks #Maharashtra

1 year ago | [YT] | 3